Weather Updates : उत्तर भारतात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र प्रचंड उकाडा; पाहा हवामान वृत्त
Weather Updates : महाराष्ट्रातून पावसानं काढता पाय घेतलेला असून, आता परतीच्या पावसाच्या सरींनीही राज्याची वेस ओलांडण्यास सुरुवात केली आहे.
Oct 17, 2023, 07:39 AM IST
world food day 2023 : टॉप 10 बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे Comfort Food
जागतिक अन्न दिन 2023: अन्न आणि पोषण मिळणे हा मूलभूत मानवी हक्क आहे. तथापि, जगातील कोट्यवधी लोकांना निरोगी अन्न आणि पाणी उपलब्ध नाही, जागतिक अन्न दिनाचे महत्त्व जागरुकता निर्माण करण्यावर आणि या ग्रहावरील प्रत्येक व्यक्तीला योग्य पोषण आणि योग्य अन्न मिळण्याची खात्री करण्यासाठी पुढाकार घेण्यावर भर आहे. अन्न सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि उपासमारीचा सामना करणे हे देखील जागतिक अन्न दिन साजरा करण्यामागचे लक्ष आहे. दरवर्षी, जागतिक अन्न दिन अनेक नवीन उपक्रम आणि संस्थांद्वारे नवीन कल्पनांसह साजरा केला जातो. आम्ही विशेष दिवस साजरा करण्यासाठी तुम्हाला बॉलीवूडच्या सेलेब्रिटीचे कंफोर्ट फूड सांगणार आहोत
Oct 16, 2023, 04:22 PM ISTKane Williamson : दुखापतीमुळे केन विलियम्सन वर्ल्डकप बाहेर?
Kane Williamson out of World Cup due to injury?
Oct 16, 2023, 10:50 AM ISTMumbai : Taj Mahal Hotel ला बॉम्बने उडवून देण्याची धमकी! पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
Mumbai: Threat to blow up Taj Mahal Hotel with a bomb! The police handcuffed the accused
Oct 16, 2023, 10:10 AM ISTSamruddhi Mahamarg Accident : हीच ती RTO ची चूक ज्या मुळे 12 जणांचा झाला मृत्यू; पाहा व्हिडिओ
Samruddhi Mahamarg Accident: This is the RTO's mistake that killed 12 people; Watch the video
Oct 16, 2023, 10:05 AM ISTLatur Gas Cylinder Blast : फुग्यात हवा भरताना सिलेंडरचा स्फोट! 1 ठार; सात लहान मुलं गंभीर जखमी
Latur Gas Cylinder Blast : Cylinder explosion while filling the balloon! 1 killed; Seven children were seriously injured
Oct 16, 2023, 10:00 AM ISTSharad Pawar : पोलिसांची कंत्राटी भरती! शरद पवार यांनी शिंदे सरकारवर डागली तोफ
Sharad Pawar: Police contract recruitment! Sharad Pawar fired cannon at Shinde government
Oct 16, 2023, 09:55 AM ISTपेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; केंद्राच्या एका निर्णयामुळं नेमकं काय बदलणार?
Pensioners Life Certificate: भारत सरकारकडून सातत्यानं काही नवे नियम नागरिकांच्या दृष्टीनं आखले जातात. या नियमांमध्ये सर्वच स्तरांतील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवलं जातं.
Oct 16, 2023, 09:20 AM IST
छत्रपतीही आई भवानीच्या भक्तीत तल्लीन! संभाजी राजांच्या शाही नवरात्रोत्सवाचे खास फोटो पाहिले का?
Navratri 2023 : देवीच्या विविध रुपांसोबत स्त्रीशक्तीचा जागर या उत्सवादरम्यान घातला जाणार आहे. अशा या खास प्रसंगी संभाजीराजे छत्रपती यांनीही देवीची आराधना केली.
Oct 16, 2023, 08:41 AM IST
VIDEO: शरद पवार करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन; आज मुंबईत मेळावा
Mumbai Sharad Pawar Building New Leaders For Election Prepration
Oct 15, 2023, 04:45 PM ISTVIDEO: मिलिंद देवरा राष्ट्रवादीच्या वाटेवर?
Congress Nana Patole On Milind Deora To Join NCP
Oct 15, 2023, 04:40 PM ISTVIDEO: एकनाथ खडसे-गिरीश महाजनांमध्ये शाब्दिक चकमक
NCP Eknath Khadse Revert Minister Girish Mahajan On Treatment From Govt Funds
Oct 15, 2023, 04:35 PM ISTVIDEO: ठाकरे गट आणि समाजवादी पुन्हा एकत्र येणार; उद्धव ठाकरे साधणार समाजवादी जनता परिवाराशी संवाद
Uddhav Thackeray To Meet Samajwadi Janta Parivar To Meet At MIG After Decads
Oct 15, 2023, 04:30 PM ISTVIDEO: भुजबळांसाठी लिहिलेलं शरद पवारांचं पत्र व्हायरल
Sharad Pawar Camp Release Copy Of Pawar Letter To Fadnavis For Bhujbal
Oct 15, 2023, 04:25 PM ISTNagpur : हिवाळी अधिवेशनात सरकारी पर्यटनावर लागणार निर्बंध! सरकारी गाडीवर शुल्क आकरला जाणार
Nagpur: Restrictions on government tourism in the winter session! Charges will be levied on government vehicles
Oct 15, 2023, 10:50 AM IST