VIDEO: सरकारला आता एक तासही मिळणार नाही - मनोज जरांगे
Akluj Manoj Jarange Ultimatum Maharashtra politics
Oct 21, 2023, 08:50 PM ISTVIDEO: बीडमध्ये आरक्षण प्रश्नावर ग्रामस्थांचा अर्ज न भरण्याचा निर्णय; 16 ग्रामपंचायतींत एकही उमेदवारी अर्ज नाही
Beed Grampanchayat Election latest Political News
Oct 21, 2023, 08:45 PM ISTVIDEO: ललितला कुणाचा आशीर्वाद? 'दादा भुसे, अजय बोरस्तेची चौकशी करा', संजय राऊतांची टीका
Sanjay Raut damang for Dada Bhuse Enquiry in Lalit Patil Case
Oct 21, 2023, 08:35 PM ISTVIDEO: कोल्हापूरात दोन कट्टर विरोधक एकाच मंचावर
Kolhapur Satej Patil and Dhananjay Mahadik Share Same Stage
Oct 21, 2023, 08:30 PM ISTकशी आहे देशातील पहिली नमो भारत ट्रेन? वंदे भारतपेक्षा वेगवान, ई-रिक्षाएवढं भाडं...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील पहिल्या प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टमला (RRTS) हिरवा झेंडा दाखवून नमो भारत ट्रेनला भारताच्या आशादायक भविष्याची झलक दिली. श्री. मोदींनी तिकीट खरेदी केले आणि शाळकरी मुलांसोबत उत्तर प्रदेशातील साहिबााबाद ते दुहाई डेपोपर्यंतच्या 17 किमीच्या पूर्ण प्रवासात प्रवास केला; संपूर्ण 82 किमीचा दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉर 2025 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. “नमो भारत ट्रेन नवीन भारताचा नवीन प्रवास आणि त्याचे नवीन संकल्प परिभाषित करत आहे. दिल्ली-मेरठ ही फक्त सुरुवात आहे, कारण पहिल्या टप्प्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील अनेक भाग जोडले जाणार आहेत. येत्या काही दिवसांत, कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि रोजगाराचे नवीन मार्ग निर्माण करण्यासाठी देशाच्या इतर भागांमध्येही अशीच व्यवस्था निर्माण केली जाईल,” असे श्री मोदी यांनी कार्यक्रमानंतर एका सभेला संबोधित करताना सांगितले.
Oct 21, 2023, 02:37 PM ISTवाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचं मोठं पाऊल; आता तुमची कार...
Auto News : भारतामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा या वाहनांच्या आणि वाहनधारकांच्या दृष्टीनं केंद्रानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Oct 21, 2023, 11:38 AM IST
फ्रिजच्या दारावरील रबर काळा पडलाय? फक्त दोन गोष्टी वापरून पटकन करा स्वच्छ
How to Clean Refrigerator Gasket: फ्रिजचे तसे अनेक फायदे. पण, हाच फ्रिज स्वच्छ ठेवला जाणंही तितकंच महत्त्वाचं.
Oct 21, 2023, 10:51 AM ISTमुंबईत Under Construction इमारतीत घर घेणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! शहरात सरसकट बांधकाम बंदी?
Mumbai News : मुंबईतील समस्येचं मूळ कारण सापडलं! Under Construction बिल्डींगमध्ये घरं घेणाऱ्यांचं टेन्शन वाढलं. पाहा कोणी घेतला हा निर्णय़ आणि कशी होणार कारवाई
Oct 21, 2023, 09:01 AM ISTमुंबईकरांचा रविवार मनस्तापाचा; मेगाब्लॉकच्या धर्तीवर पाहून घ्या लोकलचं वेळापत्रक
Mumbai Local Train : मुंबई हे शहर कधीच थांबत नाही, असं म्हणतात आणि शहरात धावणाऱ्या लोकल ट्रेनकडे पाहून याचाच अंदाज येतो.
Oct 21, 2023, 08:02 AM IST
Weather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय
Weather Update : देशातून मान्सूननं काढता पाय घेतलेला असतानाच एकाएकी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुन्हा एकदा काही राज्यांमध्ये पावसाचं सावट पाहायला मिळालं.
Oct 21, 2023, 07:28 AM IST
... तर कर्मचाऱ्यांना कामावरून काढा; बड्या खासगी कंपनीचा तडकाफडकी निर्णय
Job News : कर्मचारी ताकिद देऊनही जुमानत नसल्यास त्यांना धडा शिकवण्यासाठी घेतली ही भूमिका. पाहा तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या कंपनीत नोकरीला कर नाही?
Oct 20, 2023, 04:47 PM IST
Maratha Reservation | जरांगेंच्या सभेत तरुणाचा राडा, माईक हिसकावला अन्...
Maratha Reservation Rada At Manoj Jarange Patil Rally
Oct 20, 2023, 02:35 PM ISTमनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ, जरांगे स्टेजवर असताना तरुणाचा राडा
Maratha Reservation : आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. दरम्यान, जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्यला बोलू देण्याची मागणी केली.
Oct 20, 2023, 02:32 PM ISTATM मधूनच फाटलेल्या नोटा मिळाल्या तर काय करावं? पाहा नियम काय सांगतो...
Bank News : बँकेकडून ज्याप्रमाणं ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना काही नियम आखून दिले जातात त्याचप्रमाणं इतर व्यवहारांसाठीचे नियमही लागू करण्यात येतात. पण, यातले काही नियम मात्र कोणालाच ठाऊक नसतात.
Oct 20, 2023, 12:47 PM IST
Mumbai Weather News : हुश्श! मुंबईवर धडकणाऱ्या चक्रीवादळानं बदलली दिशा; आता 'इथं' धोक्याचा इशारा
Mumbai Cyclone Tej : 'तेज' चक्रीवादळ नेमकं कोणत्या दिशेला निघालंय? पाहा मोठी बातमी आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन. शहरावरील धोका टळला तरी आता वादळ कुठंय?
Oct 20, 2023, 11:25 AM IST