news

गौरी- गणपतीच्या सणासाठी 'हे' सेलिब्रिटी लूक नक्की ट्राय करा, कौतुक तुमचंच होणार!

गणेश चतुर्थीला प्रत्येक घरात गणपती बाप्पाची पूजा केली जाते. आणि लोक त्यांना त्यांच्या घरी बसवतात. परंतु महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. येथे महिला पारंपारिक वेशभूषा करून गणपती बाप्पाला घरात आणतात आणि संपूर्ण दहा दिवस प्रार्थना करतात. जर तुम्हाला महाराष्ट्रीयन लूकमध्ये सजवायचे असेल तर तुम्ही अभिनेत्रीच्या या लूकपासून प्रेरणा घेऊ शकता. साडी बांधण्याच्या स्टाईलपासून मेकअपपर्यंत सगळ्याची कॉपी करून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसाल.

Sep 16, 2023, 05:39 PM IST

पहिल्यांदा हरितालिकेचे व्रत करताय? आधी व्रताचे 'हे' नियम जाणून घ्या.

हरितालिका पूजनाचे नियम पूजा करताना पाळायलाच हवेत. 

Sep 16, 2023, 05:02 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणराया आणि 21 अंकाचे काय संबंध? शास्त्र काय म्हणतं

Ganesh Chaturthi 2023 : बाप्पा आणि 21 अंकाचे काय संबंध आहे याबद्दल शास्त्र काय सांगत ते आज आपण जाणून घेणार आहोत. 

Sep 16, 2023, 02:09 PM IST

ग्लॅमरच्या बाबतीत अनुष्का- अथियालाही मागे टाकतील 'या' श्रीलंकन खेळाडूंच्या पत्नी; पाहा Photos

Asia Cup-2023 : इथं दोन्ही संघ त्यांच्या परिनं अंतिम फेरीसाठी तयारी करत असून, आता एक भलतीच चर्चा होत आहे. ही चर्चा आहे श्रीलंकेच्या खेळाडूंच्या रुपवान पत्नींची. 

 

Sep 16, 2023, 01:35 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : तुमच्या राशीनुसार बाप्पाची अशी करा पूजा

Ganesh Chaturthi 2023 : विघ्नहर्त्याला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या राशीनुसार पूजा ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आली आहे. जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कशी पूजा करायला हवी. बुध आणि केतू ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी गणरायची पूजा लाभदायक ठरते.  

 

Sep 16, 2023, 01:26 PM IST

Anantnag Encounter : चौथ्या दिवशीही संघर्ष सुरुच; अनंतनागमध्ये दहशतवाद्यांवर लष्कराकडून रॉकेट लॉन्चरनं हल्ले

Anantnag Encounter : मागील चार दिवसांपासून सुरु अणारा लष्कर आणि दहशतवाद्यांमधील संघर्ष अद्यापही सुरु असून, आता दहशतवाद्यांवर संरक्षण दलांकडून चारही बाजूंनी हल्ला चढवला जात आहे. 

 

Sep 16, 2023, 07:47 AM IST

Mumbai News : रविवार सुखाचा! मध्य रेल्वे वगळता हार्बर- ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही

Mumbai Local News : मुंबईत ये-जा करणाऱ्यांसाठी आणि त्यातही मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. कारण, मुंबईकरांची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेच्या काही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक नसेल. 

 

Sep 16, 2023, 07:07 AM IST

Ganesh Chaturthi 2023 : तुमच्या घरात बाप्पा येणार असेल तर 'हे' 21 नियम जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2023 : आपलासा वाटणारा बाप्पा जेव्हा घरी येतो सगळं घर आनंदमय होऊन जातं. अशात विघ्नहर्ता गणरायाल घरी आणताना तुम्हाला  21 नियम माहिती असायला हवेत.

Sep 15, 2023, 11:32 PM IST
Vidarbha Orange Alert news in marathi PT35S

VIDEO: नागपूरात रात्रभर पावसाची संततधार

Vidarbha Orange Alert news in marathi

Sep 15, 2023, 08:05 PM IST