Dhule Rain : तापी नदीला पूर! धुळ्याच्या शिरपूरला पुराचा फटका; शेतात शिरलं पाणी
Tapi river floods! Shirpur of Dhule is hit by flood; Water entered the field
Sep 18, 2023, 11:20 AM ISTJob News : खरंखुरं जेम्स बॉण्ड होण्याची संधी; लाखोंच्या पगाराची नोकरी तुम्हालाही हवीये का?
Job News : नोकरी मिळते त्या क्षणी आपला आंद गगनाच मावेनासा असतो. पण, त्यानंतर जसजसं आपण नोकरीत रमतो आणि काही वर्ष उलटतात तेव्हा मात्र काहीतरी नवं करण्याची इच्छा होते....
Sep 18, 2023, 11:07 AM IST
Parliament Session: 'रडण्यासाठी फार वेळ असतो, तुम्ही सध्या...', नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला
आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. सोमवारपासून सुरु होणारं हे अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान हे अधिवेशन ऐतिहासिक असेल असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
Sep 18, 2023, 10:42 AM IST
आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन; काय आहे यामागाचा हेतू? तुम्हाला हे माहित असायलाच हवं
Parliament special sessionSpecial Session : एकीकडे गणेशोत्सवाची धूम असतानाच दुसरीकडे देश पातळीवर संसदेच्या विशेष अधिवेशनाची चर्चा सुरु झाली आहे. या अधिवेशनातच नेमकं काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
Sep 18, 2023, 08:03 AM IST
Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना 'हे' पर्यायी मार्ग वाहतुक कोंडीतून वाचवणार
Konkan Ganeshotsav : कोकणात जायचा निघणाऱ्या अनेकांनीच आपआपल्या सोयीनं प्रवासाचे मार्ग निवडले आहेत. पण, तिथंही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
Sep 18, 2023, 07:21 AM IST
हरितालिकासाठी हातावर काढा 'या' ट्रेंडिंग मेहंदी डिझाइन
हरितालिका व्रत हा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात. व्रत सोडताना स्त्रिया सोळा शृंगार पूर्ण करतात. याशिवाय अविवाहित मुलीही महादेवसारखा पती मिळावा म्हणून हे कठीण व्रत करतात. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीलाहरितालिका व्रत साजरी केला जातो. याच क्रमाने यंदा हरितालिका व्रत १८ सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. या दिवशी स्त्रिया 16 अलंकार करून महादेवाची पूजा करतात.
Sep 17, 2023, 04:47 PM ISTगणेशोत्सवात मुंबईतील 'या' गणरायचं नक्की दर्शन घ्या!
गेल्या काही वर्षांत, गणपती उत्सव, पंडाल आणि गणेशमूर्तींमध्ये लक्षणीय उत्क्रांती झाली आहे. सुरुवातीला, उत्सव घरापुरते मर्यादित होते, परंतु आता ते भव्य सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये रूपांतरित झाले आहेत. "मूर्तींच्या डिझाईन्स देखील विकसित झाल्या आहेत, समकालीन थीम प्रतिबिंबित करतात आणि सामाजिक समस्यांना संबोधित करतात, तर या सर्व गोष्टीना एकत्र करून कसे साजरी होते मुंबईत गणेश उत्सव ते जाणून घ्या
Sep 17, 2023, 02:13 PM IST
पायी तव मम चिंता....; आजीबाईना पाठबळ देणाऱ्या बाप्पाचा अंगावर शहारा आणणारा 'हा' फोटो पाहून तुम्हाला काय आठवलं?
Ganesh Chaturthi 2023 : आधाराला घेतलेली काठी सांभाळून बसलेल्या आजीबाई जणू या बाप्पाशी बरंच काही बोलल्या असाव्यात असंच फोटोकडे पाहून लक्षात येतंय. नाही का... पाहा कोणी टीपलाय हा फोटो...
Sep 17, 2023, 01:12 PM IST
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला राशीनुसार बाप्पाला दाखवा 'हा' नैवेद्य!
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीचा उत्सव 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. बाप्पाचा आशिर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या राशीनुसार नैवेद्य दाखवा.
Sep 17, 2023, 01:01 PM ISTVIDEO: रायगडमध्ये गणेशोत्वाची लगबग
Raigad Ground Report Alibag Market All Prepared For Ganesh Utsav
Sep 17, 2023, 11:20 AM ISTVIDEO: आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक
Delhi Central Govt Calls All Party Meet In Evening On Eve Of Special Parliament Session
Sep 17, 2023, 11:15 AM ISTVIDEO: उत्तराखंडमध्ये अग्नितांडव, मसुरीमध्ये हॉटेलला भीषण आग
Uttarakhand Masuri Massive Fire Breaks Out In Hotel
Sep 17, 2023, 11:10 AM ISTVIDEO: आज 76 वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
CM Eknath Shinde To Hoist Flag On Marathwada Mukti Sangram Din 2023 Sambhajingar
Sep 17, 2023, 11:05 AM ISTVIDEO: 'पीएम विश्वकर्मा' योजनेचा आज प्रारंभ होणार
PM Modi To Inugurate PM Vishwakarma Yojna For Skill Development
Sep 17, 2023, 11:00 AM ISTVIDEO: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी आंदोलनात जाणार
Nagpur Taywade And Bawankule On OBC Reservation
Sep 16, 2023, 06:10 PM IST