Maharashtra Weather News : उत्तरायणात हवामान बदलांचे संकेत, ऊन-वारा- पाऊस अन् बरंच काही; पाहा सविस्तर वृत्त
Maharashtra Weather News : दिवस मोठा आणि रात्र लहान अशा नैसर्गिक चक्राला आता सुरूवात झाली असून, हवामानावरही या स्थितीचा परिणाम होताना दिसत आहे.
Jan 15, 2025, 08:08 AM IST
एकीकडे थंडी वाढणार तर राज्यातील 'या' भागात पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा
Maharashtra Weather Update: राज्यात थंडी पुन्हा एकदा परतली असली तरी काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Jan 14, 2025, 07:03 AM ISTWeather Update : ढगाळ वातावरणासह राज्यात थंडीचा जोर कायम, मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम
Maharashtra Weather : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Jan 12, 2025, 07:34 AM ISTMaharashtra Weather : राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता -IMD
Weather Update : आज महाराष्ट्रातील उत्तर भागात, कोकण आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. या सगळ्याचा परिणाम वातावरणावर आणि पर्यायाने आरोग्यावर होत आहे.
Jan 11, 2025, 07:43 AM ISTUddhav Thackeray : ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
Uddhav Thackeray Press Conference : बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचा कामाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी स्मारकाची आज पाहणी केली.
Jan 10, 2025, 06:21 PM ISTVideo : ...आणि विंटेज पद्मिनी तिची झाली; बालपणीचं स्वप्न साकार करणारी तरुणी सोशल मीडियावर तूफान व्हायरल
Viral Video : विंटेज गाड्यांप्रती प्रेम असेल आणि आजही रस्त्यानं अशी एखादी कार गेल्यावर तुमची नजर वळत असेल, तर हा व्हिडीओ पाहाच...
Jan 10, 2025, 11:50 AM IST
'अण्णा माझे दैवत...' व्हिडीओ पोस्ट करणारा बीडचा गोट्या गीते आहे तरी कोण? आव्हाडांनी समोर आणलं वाल्मिक कराड कनेक्शन
Beed News : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एका महिन्याहून अधिक काळ उलटूनही आरोपींवर कठोर कारवाई मात्र होत नसल्यानं आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतलं आहे.
Jan 10, 2025, 10:38 AM IST
Maharashtra Weather News : थंडीतही पावसाचीच सरशी; राज्याच्या कोणत्या भागांवर ढगाळ वातावरणाचं सावट?
Maharashtra Weather News : थंडीचा कडाका वाढणार असला तरीही काही भागांमध्ये पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. पाहा राज्यातील हवामानाचा अंदाज...
Jan 10, 2025, 06:56 AM ISTउद्धव ठाकरेंची भेट, मुखपत्रातून कौतुक; आता आदित्य ठाकरेंनी घेतली भेट, शिवसेना आणि भाजप युतीबाबतच्या चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेटीगाठी वाढल्यामुळे युतीबाबत चर्चा रंगलीय. पाहा खास रिपोर्ट
Jan 9, 2025, 10:40 PM ISTहेच ऐकायचं राहिलेलं! महाराष्ट्रात सिमेंट रस्ता चोरीला; नेमकं काय घडलं? वाचून कपाळावर माराल हात
Maharashtra News : चोरीच्या विविध घटना आजवर समोर आल्या आहेत. यामध्ये काही विचित्र प्रकरणांनी लक्षही वेधलं आहे. पण, तुम्ही कधी रस्ता चोरीला गेल्याचं ऐकलं आहे का?
Jan 9, 2025, 08:38 AM IST
Maharashtra Weather News : हवामान बदलानं वाढवली मुंबईकरांची चिंता; पुढील 24 तासांत राज्यात असं काय होणार?
Maharashtra Weather News : ती परतलीये...; राज्यात वाढला थंडीचा कडाका, निच्चांकी तापमान 4 अंशांवर. पुढील 24 तासांमध्ये राज्यात कसा असेल हवामानाचा आलेख?
Jan 9, 2025, 07:19 AM IST
उत्तरेकडे हिमवृष्टी, मुंबईसह महाराष्ट्रात वाढणार थंडीचा जोर; 8 जानेवारीनंतर हवामानात होणार मोठे बदल
Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार 8 जानेवारीनंतर देशासह राज्यातही बदलणार हवामानाचे तालरंग... पाहा सविस्तर वृत्त....
Jan 8, 2025, 08:11 AM IST
Maharashtra Weather News : थंडीचा कडाका वाढणार; पुढचे तीन दिवस सावधगिरीचे, पाहा सविस्तर हवामान वृत्त
Maharashtra Weather News : राज्यासह देशभरात पुढील तीन दिवसांमध्ये हवामानात होणारे बदल काहीसे अडचणी वाढवणारे. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Jan 7, 2025, 06:54 AM IST
Dhananjay Munde : अजित पवार - धनंजय मुंडेंची तासभर चर्चा; भेटीनंतर राजीनाम्यावर मुंडेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनाम्या द्यावी अशी मागणी सुरु असताना मुंडेंनी तडकाफडकी अजित पवारांची भेट घेतली. या बैठकीनंतर मुंडे म्हणाले की...
Jan 6, 2025, 06:13 PM ISTMaharashtra Weather News : थंडीमुळं देशभरातील जनजीवन विस्कळीत; राज्यातही थंडीची लाट आणखी तीव्र होणार
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या थंडीनं आता पुन्हा एकदा जोर धरण्यास सुरुवात केली आहे.
Jan 6, 2025, 07:49 AM IST