हिमालयातून येणाऱ्या शीतलहरी मुंबई कधी गाठणार? आठवड्याच्या शेवटी कसं असेल हवामान? पाहा...
Maharashtra Weather News : हिमाचल, काश्मीरमध्ये जलप्रवाह गोठण्यास सुरुवात; आठवड्याच्या शेवटी नेमकं कसं असेल हवामान? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Nov 16, 2024, 08:08 AM IST
Maharashtra Weather News : काश्मीरमध्ये बर्फाची चादर; महाराष्ट्रातील हवामानावर अनपेक्षित परिणाम
Maharashtra Weather News : राज्यातील हवामानावर सध्या उत्तरेकडील तापमानाचे परिणाम होत असून, येत्या काही दिवसांसाठी हवामानाचा नेमका अंदाज कसा असेल याविषयी वेधळाळेनं माहिती दिली आहे.
Nov 15, 2024, 07:08 AM IST
बंद! लेकीच्या साथीनं मुकेश अंबानींचा मोठा निर्णय; Reliance च्या हितासाठीच सारंकाही
Business News : भारतीय उद्योग जगतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या रिलायन्स उद्योग समुहाच्या वतीनं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 14, 2024, 11:18 AM IST
2050 पर्यंत पाकिस्तान खरचं भारतापेक्षा होणार श्रीमंत? AI ने दिलं उत्तर
2050 पर्यंत पाकिस्तान-भारतामध्ये कोण श्रीमंत होणार? याबद्दल व्हॉट्सअॅप एआयने उत्तर दिलं. एआयनुसार, कोणत्याही देशात राहणाऱ्या लोकांचे दरडोई उत्पन्न हे वेगवेगळ्या कारणांवर ठरते. आर्थिक विकास दर, राजकीय स्थिरता, शिक्षा. आरोग्य, तांत्रिक प्रगती यावर आय ठरते. एआयच्या माहितनुसार, सध्याचे फॅक्ट्स पाहता भारताचा आर्थिक विकास दर 7 ते 8 टक्के इतका आहे. पाकिस्तानचा आर्थिक विकास दर 3 ते 4 टक्के आहे. जो भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे.
Nov 13, 2024, 02:40 PM ISTमुंबईत तब्बल 1585100000 कोटी रुपयांना सी व्ह्यू फ्लॅटची विक्री; हा ठरला शहरातील सर्वात महागडा सौदा!
Mumbai News : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहताय? इतका पैसा कोणी खर्च केला? कसं आहे हे आलिशान घर? पाहा Inside Details
Nov 13, 2024, 10:26 AM IST
Maharashtra Weather News : अरे देवा! ताशी 30-40 किमी वाऱ्यासह राज्यात पुन्हा पावसाची शक्यता? मग थंडी कुठंय?
Maharashtra Weather News : राज्यात एकिकडे थंडीचा कडाका वाढत असतानाच दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा पावसाची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. काय आहे राज्यातील हवामानाचा सविस्तर अंदाज? पाहा
Nov 13, 2024, 06:58 AM IST
Maharashtra Weather News : राज्यात किमान तापमानाचा आकडा 12 अंशांवर; कुठे पडलीये इतकी थंडी, कुठे चक्रीवादळाचं सावट
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या हवामान बदलांमध्ये आता एक नवा टप्पा आला असून, हा टप्पा आहे गुलाबी थंडीचा.
Nov 12, 2024, 07:02 AM IST
Maharashtra Weather News : उष्णतेचा आगडोंब कायम; राज्याचा 'हा' भाग मात्र अपवाद, इथं गारठा आणखी वाढणार
Maharashtra Weather News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कसं असेल हवामान? कोकणात नेमकी काय परिस्थिती? पाहा सविस्तर हवामान वृत्त एका क्लिकवर
Nov 11, 2024, 06:49 AM IST
Maharashtra Weather News : उन्हाचा तडाखा की थंडीचा कडाका? राज्यातील 'या' भागात हुडहुडी वाढली! वाचा IMD रिपोर्ट
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानाच बराच फरक पडताना दिसत आहे. कुठे उन्हाचा तडाखा बसतोय तर कुठे थंडीचा कडाका...
Nov 9, 2024, 08:38 AM ISTMaharashtra Weather : पुढील 5 दिवसात कसं असेल वातावरण? गुलाबी थंडी की पाऊस?
Maharashtra Weather News : दिवाळी संपली असली तरीही वातावरणात गुलाबी थंडी हवी तशी सुरु नाही. अशावेळी पुढील 5 दिवस महाराष्ट्राचे कसे असणार?
Nov 7, 2024, 07:53 AM ISTAC चं पाणी चरणामृत समजून केलं प्राशन; एअर कंडिशनरचं पाणी शरीरासाठी किती घातक?
वृंदावनात बिहारी मंदिरात भाविकांनी चरणामृत समजून AC चं पाणी प्यायले. गजमुखातील पाणी अमृत समजून भाविक प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण तुम्हाला माहित आहे का? एसीच्या पाण्याचे सेवन केल्यावर शरीरात विचित्र बदल होतात. हे पाणी शरीरासाठी अतिशय घातक असल्याचं सांगण्यात येत आहे.
Nov 5, 2024, 04:21 PM ISTMaharashtra Weather News : गुलाबी थंडीला सुरुवात होते तोच उष्णतेनं केला खेळखंडोबा; 'इथं' तापमान अधिक त्रासदायक
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानाच बराच फरक पडताना दिसत आहे. कुठे पावसानं उघडीप दिली आहे, तर कुठे...
Nov 5, 2024, 06:58 AM IST
भक्त की अंधभक्त? तीर्थ समजून प्यायले मंदिरातील AC चं पाणी! हा व्हायरल Video पाहाच
Viral Video : आवरा... देवाचं चरणामृत आहे समजून भक्त प्यायले एसीचं पाणी. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी म्हटलं यांना आधी....
Nov 4, 2024, 02:24 PM IST
Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप सुरुच; ढगाळ वातावरणासह कोरडी हवा
Maharashtra Weather Update : राज्यातील काही भागात नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिच सुरुच आहे. भाऊबीजेच्या दिवशी असं आहे वातावरण.
Nov 3, 2024, 07:45 AM ISTMaharashtra Weather News : चिंता आणखी वाढणार; नोव्हेंबर महिन्यात... हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यात मुसळधार; पाऊस पाठ सोडेना, थंडी तोंड दाखवेना असंच काहीसं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
Nov 2, 2024, 07:30 AM IST