news

Ajit Pawar Camp Call Meeting | Ajit Pawar has tightened his belt for elections; Bolawali Tatadichi Meeting PT31S

Ajit Pawar Camp Call Meeting | निवडणुकांसाठी अजित पवार यांनी कसली कंबर; बोलावली तातडीची बैठक

Ajit Pawar Camp Call Meeting | Ajit Pawar has tightened his belt for elections; Bolawali Tatadichi Meeting

Dec 22, 2023, 09:35 AM IST

Weather Updates : उत्तर भारतातील शीतलहरींनी देश गारठला, राज्यातही पारा 11 अंशांवर; मुंबई मात्र अपवाद

Weather News : उत्तर भारतामध्ये सध्या सुरु असणाऱ्या कडाक्याच्या थंडीचे परिणाम राजस्थान, मध्य प्रदेशापर्यंत दिसत आहेत. तर, देशाचा पूर्वोत्तर भागही गारठू लागला आहे. 

 

Dec 22, 2023, 07:47 AM IST

Jammu and Kashmir Terror Attack: भयंकर! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 4 जवान शहीद

Jammu and Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवायांनी आता पुन्हा डोकं वर काढलं असून, यावेळी पुन्हा एकदा लष्करावरच निशाणा साधण्यात आला आहे.

Dec 22, 2023, 06:45 AM IST

मुलांच्या संगोपनात पालक नेमके कुठे चुकतात? BK Shivani यांनी अचूक हेरलं

BK Shivani On Parenting : अनेकदा अनावधानानं पालकांकडूनही मुलांच्या संगोपनात काही त्रुटी राहून जाता आणि इथंच चुकांना वाव मिळतो. 

Dec 21, 2023, 03:48 PM IST

सहज खरेदी केलेल्या भूखंडावर 'या' माणसानं स्वत:च बनवला विचित्र नावाचा एक नवा देश; जाणून घ्या त्यामागचं सत्य

Travel News : तुम्हालाही भटकंतीची आवड आहे का? मग फिरण्याची आवड असणाऱ्या या व्यक्तीबद्दलची माहिती तुम्हीही वाचायलाच पाहिजे.

Dec 21, 2023, 12:58 PM IST

Weather Update : उत्तर भारतात तापमान 1.3 अंशांवर; महाराष्ट्रात कुठे वाढलाय थंडीचा कडाका?

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीनं चांगला जोर धरला असून, आता मुंबईतही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. देशभरात हवामानाची नेमकी काय स्थिती? पाहा..... 

Dec 21, 2023, 07:28 AM IST

Year End ला टेन्शन वाढवणारी बातमी! IT क्षेत्रात मोठ्या संकटाची चाहूल? लगेच तपासून पाहा सॅलरी स्लीप कारण...

Job News : IT क्षेत्र मोठ्या संकटात; आर्थिक मंदीचे परिणाम नेमके कोणत्या स्वरुपात दिसू लागले आहेत? सॅलरी स्लिप व्यवस्थित पाहा, तुमचा पगारही कमी नाही झालाय ना....

 

Dec 20, 2023, 01:40 PM IST

काय छान Video आहे हा...; ब्रेड, पेस्ट्री बेक होताना पाहून तुम्हीही हैराण व्हाल

Viral Video : सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सध्या एक व्हिडीओ वारंवार पाहिला जातोय. तो पाहताना नकळत चेहऱ्यावर हसूही येतंय. 

 

Dec 20, 2023, 12:56 PM IST
CM Shinde government delegation will meet Home Minister Amit Shah in Delhi PT1M47S

रुपयाच्या घसरणीला ब्रेक लावला तरी कुणी? जाणून घ्या RBI आणि IMF मधील नेमका वाद

RBI Latest News : रिझर्व्ह बँकेने आयएमएफचा दावा फेटाळला चलनाच्या बाजारात रिझर्व्ह बँकेचा सक्रीय हस्तक्षेप, आयएमएफचा दावा रिझर्व्ह बँकेने फेटाळला. 

 

Dec 20, 2023, 09:02 AM IST

पुढील 48 तास थंडीचे; आठवड्याच्या शेवटी मात्र हवामानातील बदल चिंता वाढवणार, कारण...

Maharashtra Weather Updates : देशाच्या उत्तरकेडे वाढणारा थंडीचा कडाका आता संपूर्ण भारतभर परिणाम करताना दिसत असून, मध्य महाराष्ट्रापर्यंत थंडी जोरस धरताना दिसत आहे. 

 

Dec 20, 2023, 08:25 AM IST