भारतात किती टक्के मुली पितात दारु?
भारतात दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जर्मन संस्थेच्या रिसर्चनुसार, 2010 ते 2017 पर्यंत भारतात दारुची विक्री 38 टक्क्यांनी वाढली आहे. या रिसर्चमध्ये दावा करण्यात आलाय की, भारतात प्रति व्यक्ती दारुची विक्री 4.3 लीटरने वाढून 5.9 लीटरपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये महिला-पुरुष दोघांचाही समावेश आहे.
Nov 29, 2024, 08:20 PM ISTघरापासून दूर राहणाऱ्या महिला अधिक...; Sex Life बाबत धक्कादायक खुलासा
भारतीयांमध्ये एचआयव्हीसारख्या (HIV) जीवघेण्या आजाराचा धोका समजून घेण्यासाठी त्यांच्या लैंगिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले होते. यामध्ये भारतीयांच्या सेक्स लाईफबद्दल अनेक मोठ्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत.
Dec 26, 2022, 08:14 PM IST