niagara falls

Niagara Falls Frozen : नायगरा धबधबा गोठला; खळाळून वाहणारं पाणी अधांतरी थांबलेलं कधी पाहिलंय का?

अमेरिका (America) आणि कॅनडामध्ये (Canada) आलेल्या हिमवादळामुळं (Snowfall) जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच याचे परिणाम आता याहीपलीकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 30, 2022, 08:13 AM IST

फोटोंमधून पाहा, बर्फानं आच्छादलेला Niagara Falls

जगातील सर्वात सुंदर धबधब्यांपैंकी एक म्हणजे नायगरा फॉल्स (N iagara Falls)... याच धबधब्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होताना दिसतोय. दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या तपमानामुळे पाण्याचं रुपांतर बर्फात रुपांतरीत होतंय... आणि नायगरा फॉल्सची मोहक दृश्यं पर्यटकांना आकर्षित करत आहेत. 

Jan 28, 2019, 09:19 AM IST
Niagara Falls as the waterfall freezes pictures and videos viral on social media. PT3M6S

कॅनडा । प्रसिद्ध नायगरा धबधबा गोठला । पाहा विहंगम दृष्य

कॅनडातला प्रसिद्ध धबधबा नायगरा फॉल गोठला आहे. हे सुंदर दृश्य पाहायला पर्यटकांची पावलं कॅनडाकडे वळू लागली आहेत. गोठलेल्या नायगरा धबधब्याचे सुंदर दृश्यं डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. कॅनडामध्ये नायगरा धबधबा वाहतो त्या ठिकाणाचे नाव ओंटारिओ. सध्या ओंटारिओमध्ये उणे २५ ते ४० अंश तापमान आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये हे तापमान आणखी खाली जाईल आणि धबधबा आणखी गोठेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Jan 24, 2019, 10:05 PM IST

नायगरा धबधबा गोठला, पर्यटकांची पावले कॅनडाकडे

कॅनडातला प्रसिद्ध धबधबा नायगरा फॉल गोठला आहे. हे सुंदर दृश्य पाहायला पर्यटकांची पावलं कॅनडाकडे वळू लागली आहेत. 

Jan 24, 2019, 09:58 PM IST

बघा कसा गोठलाय नायगारा धबधबा...

नायगारा धबधब्याचं रुपांतर एखाद्या परिकथेतल्या बर्फाळ स्वप्ननगरीत झालंय.

Jan 4, 2018, 03:10 PM IST

गोठलेला नायगरा धबधबा त्याने सर केला

अमेरिका आणि कॅनडा सीमेवरील १४० फुटांचा गोठलेला धबधबा, एका ४७ वर्षीय गिर्यारोहकाने पार केला आहे. या गिर्यारोहकाने या धबधब्याच्या टोकावर पोहचण्याचा रेकॉर्ड केला आहे.

Jan 31, 2015, 07:02 PM IST