nike

FIFA : ...म्हणून मेस्सीची अर्जेंटिना हरली तर 'या' ब्रँडचं होणार करोडोंचं नुकसान!

FIFA World Cup 2022 : फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. मात्र यामुळे आर्थिक बाबतही मोठे बदल होणार आहेत

Dec 18, 2022, 05:46 PM IST

Team India च्या जर्सीवर यापुढं नाही दिसणार Nike

कारणही तसंच आहे.... 

 

Nov 2, 2020, 04:50 PM IST

अमेरीकन नागरिकांनी नायकीचे बूट आणि कपडे जाळले

सॉकर खेळाडू कॉलिन केपरनिकला नायकीचा ब्रँड अँम्बेसिडर केल्याचा निषेधात अमेरीकन नागरिकांनी नायकीचे बूट आणि कपडे जाळलेत.

Sep 5, 2018, 10:33 PM IST

तक्रारीनंतर टीम इंडियाला मिळाली नवी जर्सी

टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत नव्या जर्सीत दिसणार आहे. टीम इंडिया आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)ने तक्रार दाखल केल्यानंतर स्पोर्ट्स उत्पादने तयार करणारी नाईके कंपनी नव्या जर्सी उपलब्ध केल्यात. 

Aug 23, 2017, 04:40 PM IST

नाईकेच्या किटमुळे टीम इंडिया नाराज, बीसीसीआयकडे केली तक्रार

टीम इंडियानं अधिकृत किट असलेल्या नाईकेविरोधात बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.

Aug 22, 2017, 06:18 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात उतरणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सामने खेळणार आहे.

Jan 12, 2017, 03:26 PM IST

असे शूज तुम्ही यापूर्वी कधीही पाहिेले नसतील

तुम्ही कधी जादूचे प्रयोग पाहिले असतील तर कधीकधी त्यातला जादूगार त्याच्याकडील दोरखंडाची आपोआप गाठ बांधत असल्याचा प्रयोग तुम्ही पाहिलाच असेल.

Mar 18, 2016, 08:54 AM IST