कुरूलकरच्या चौकशीत सनसनाटी गौप्यस्फोट, आता हनी ट्रॅपचं नाशिक कनेक्शनही उघड
हनीट्रॅपमध्ये अडकलेला डीआरडीओ (DRDO) शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरच्या चौकशीत धक्कादायक माहिती उजेडात येतेय. या हनी ट्रॅपचं नागपूर कनेक्शन आधीच उघड झालंय. त्यापाठोपाठ आता या प्रकरणाची पाळंमुळं नाशिकपर्यंत पोहोचल्याची नवी माहिती समोर आलीय.
May 18, 2023, 09:26 PM ISTHoney Trap | हनी ट्रॅपचं नागपूर कनेक्शन, कोण आहे निखील शेंडे?
Honey Trap Nagpur Connection
May 18, 2023, 06:00 PM ISTHoney Trap Case चं नागपूर कनेक्शन, पाकिस्तानी हेरकडून निखील शेंडेच्या नंबरचा वापर
honey trap case connection in Nagpur use of Nikhil Shende number by Pakistani spies
May 18, 2023, 10:50 AM IST