शिंदे गटाच्या आमदारांमध्ये खरचं हाणामारी झाली का? उदय सामंत यांचा मोठा खुलासा
शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. एका कुटुंबात तीन भाऊ असतील तर कुरबुरू होऊ शकतात, मनभेद नाहीत अशी सारवासारव भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी व्यक्त केलीय. तर अजित पवार सर्वांना एकत्र घेऊन कारभार करतील असं भुजबळांनी म्हटलंय.
Jul 6, 2023, 07:58 PM ISTशरद पवार यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे महाविकास आघाडीचे अस्तित्व; अशोक चव्हाण यांचे वक्तव्य
शरद पवार वेगळी भूमिका घेत नाहीत तोपर्यंत मविआला काही धोका नाही असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात स्पष्ट केले.
Jul 2, 2023, 09:48 PM ISTभाजप - उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? शिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य
ठाकरे गटाचा आज समारोपाचा वर्धापन दिन.... भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा झी २४ तासच्या ब्लॅकन अँड व्हाईट कार्यक्रमात टोला. वर्धापन दिनासाठी शिंदे गटाला दिला शुभेच्छा.
Jun 19, 2023, 06:03 PM ISTउपमुख्यमंत्र्यांचा फोटो नसणं ही तांत्रिक चूक; 'झी २४ तास'च्या मुलाखतीत केसरकरांचा दावा
Not having a photograph of the Deputy Chief Minister is a technical error; Kesarkar claim in an interview to Zee 24 Taas
Jun 14, 2023, 11:00 PM ISTJayant Patil: शरद पवार यांचा राजीनामा मंजूर का केला नाही? जयंत पाटलांनी सांगितलं खरं कारण!
Black & White, Jayant Patil interview: एवढ्याच काळात नव्या नेतृत्वासह पक्ष कसा जिंकायचा? राष्ट्रवादीचा बँड शरद पवार (Sharad Pawar) आहेत. त्यामुळे त्यांना असा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. जर निवडणुकीला 4 वर्ष वेगरे राहिले असते तर निर्णय ठीक होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
May 5, 2023, 04:30 PM ISTLeaders | ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर यांची दिलखुलास मुलाखत
Heartwarming interview with veteran singer Aarti Anklekar
Dec 17, 2022, 11:50 PM ISTBlack And White | तुरुंगातून परतल्यावर संजय राऊतांची वाघाची शेळी झाली? संजय राऊत यांची स्फोटक मुलाखत UNCUT। Maharashtra Politics
Thackeray camp MP Sanjay Raut in Zee 24 Taas Black And White interview by Nilesh Khare maharashtra politics
Dec 1, 2022, 12:10 AM ISTशरद पवार यांच्या सोबत जवळीक असणे हा गुन्हा आहे का? सजंय राऊत यांचा सवाल
जेव्हा शरद पवारांसोबत सरकार बनवले तेव्हा हेच लोक होते ना पुढे होते ना सरकारमध्ये घुसायला, हेच लोक बाहेर रांगा लावून उभे होते आम्हाला घ्या. आता तुम्ही भाजपा सोबत गेलात. यामुळे तुम्ही आता कोणाची अंतर्व्रस्त धुतायं असा खोचक टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.
Nov 30, 2022, 10:23 PM ISTVideo | Black and White | काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची आतापर्यंतची सर्वात स्फोटक मुलाखत
Video | Black and White | The most explosive interview of Congress leader Prithviraj Chavan so far
Aug 26, 2022, 09:15 PM ISTVideo | काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची आतापर्यंतची सर्वात स्फोटक मुलाखत
The most explosive interview of Congress leader Prithviraj Chavan so far
Aug 26, 2022, 07:10 PM ISTराज ठाकरे यांनी तब्बल 20 वर्षानंतर मनातील गुपित केलं उघड, निलेश खरे यांची विशेष मुलाखत
Raj Thackeray Exclusive Interview : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर प्रथमच तब्बल 20 वर्षानंतर मनातील गुपित राज ठाकरे यांनी उघड केलं. सर्वात मोठी आणि स्फोटक मुलाखत मुख्य संपादक निलेश खरे यांनी घेतली. पाहा 'झी 24 तास'वर.
Jul 23, 2022, 04:09 PM ISTनिवडणुका पुढे ढकलण्याची नेमकी रणनिती काय?
Zee24Taas Chief Editor Nilesh Khare on Maharashtra Nagarpalika and other elections to be postponed
Jul 9, 2022, 08:30 PM ISTLeaders | फॅशन फोटोग्राफर Avinash Govarikar यांची विशेष मुलाखत | Leaders Promo
Leaders Avinash Govarikar Fashio Photographer Promo
Jun 10, 2022, 09:45 AM ISTExclusive | नकारात्मक सिद्धांतावर महाविकास आघाडी सरकार स्थापन : देवेंद्र फडणवीस
राज्यातील विरोधी पक्षाच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीची कामगिरी कशी राहिली याबाबत जाणून घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून...
Nov 29, 2021, 01:17 PM ISTVideo | लीडर्स । सागर डोईफोडे, IAS अधिकारी, जम्मू काश्मीर। Nilesh Khare ।11Th Sep 2021
Leaders With Dr Sagar Doifode,IAS Officer,Jammu Kashmir,11Th Sep 2021
Sep 11, 2021, 11:00 PM IST