Nirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांच्या लाल साडीमुळे इंदिरा गांधी चर्चेत, 'या' राज्याशी खास नातं!
Nirmala sitharaman, Budget 2023:गेल्या 5 वर्षात त्यांच्या साड्यांची चर्चा होताना दिसते. यंदाच्या अर्थसंकल्पवेळी सीतारमण यांनी संबलपुरी सिल्क साडी (Sambalpuri Silk Saree) परिधान केली होती.
Feb 1, 2023, 11:46 AM ISTOla आणि Uber प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'या' शहरात सर्विस बंद
Ola-Uber : ओला आणि उबेरच्या अनेक ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. भारतातील एका शहरात ओला-उबरची कॅब सुविधा आजपासून बंद होणार आहे. याचा फटका हजारो ग्राहकांना बसणार आहे.
Feb 1, 2023, 11:37 AM ISTBudget 2023 LIVE: कोरोना काळात आम्ही कोणालाही उपाशी झोपू दिलं नाही - निर्मला सीतारमण
Budget 2023 LIVE : सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे
Feb 1, 2023, 11:33 AM IST
Budget 2023: 5 बजेट 5 लुक्स; अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांच्या प्रत्येक लुकमध्ये असतो एक खास संदेश
Union Budget 2023-24 : केंद्र सरकार दुसऱ्यादा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकार 2.0 चा हा पाचवा अर्थसंकल्प आहे. आज बरोबर 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Ministry Nirmala Sitharaman) यांच्या लुकनं सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
Feb 1, 2023, 11:17 AM ISTVideo | इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगली : भागवत कराड, केंद्रीय मंत्री
India's economy is stable compared to other countries Union Minister Bhagwat Karad's information
Feb 1, 2023, 10:55 AM ISTVideo | "हा पैसा भाजपचा नसून जनतेचा आहे" बजेटवर संजय राऊतांची टीका
"This money does not belong to the BJP but to the public" Sanjay Raut's criticism of the budget
Feb 1, 2023, 10:40 AM ISTBudget 2023 : अर्थसंकल्पाआधी खूशखबर! सरकारी तिजोरी भरली, मोदी सरकारची बंपर कमाई
Union Budget 2023 : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जानेवारी महिन्यात 1.55 लाख कोटींचं जीएसटी संकलन केलं असून हे आतापर्यंतचं दुसरं सर्वोच्च संकलन आहे. चालू आर्थिक वर्षातील जानेवारी 2023 पर्यंतचा महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीतील GST महसुलापेक्षा 24 टक्के अधिक आहे
Feb 1, 2023, 10:38 AM IST
Video | सर्वसामान्यांना बजेटकडून काय आहेत अपेक्षा पाहा
"Reduce the price of gas cylinders"See what the general public expects from the budget?
Feb 1, 2023, 10:30 AM ISTVideo | बजेटमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला
Stock market indices rise, Sensex and Nifty rise on Budget
Feb 1, 2023, 10:25 AM ISTVideo | बजेट 2023 कडून गृहिणींना आहेत 'या' अपेक्षा?
Will housewives get relief in this year's budget?
Feb 1, 2023, 10:15 AM ISTVideo | बजेटवर लोकसभा निवडणुकीची छाप? भाजपाचे काय आहे मेगाप्लान पाहा
Impression of the Lok Sabha elections on the budget? See what megaplan BJP has
Feb 1, 2023, 10:05 AM ISTजगातील Top 12 देश, जिथे Income Tax भरावा लागत नाही, तुम्हाला माहिती आहेत का?
Income Tax हा कोणत्याही देशाचा उत्पन्नाचा मुख्य स्तोत्र असतो. फक्त भारताबद्दल बोलायचं गेल्यास येथे प्रत्येकाच्या उत्पन्नानुसार कर आकारला जातो. म्हणजेच जो कमी कमावतो त्याला कमी करत भरावा लागतो. याउलट ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याच्या कराची रक्कमही जास्त असते. पण तुम्हाला माहिती आहे का, जगात असे अनेक देश आहेत जिथे कर वसूल केला जात नाही.
Feb 1, 2023, 09:49 AM IST
Video | मंत्री भागवत कराडांच्या घरी बजेट सादर करण्याआधी पूजा
Pooja before presenting the budget at Minister Bhagwat Karad's house
Feb 1, 2023, 09:25 AM ISTBudget 2023 : निर्मला सीतारमण अर्थसंकल्प लाल रंगाच्याच कापडातूनच का आणतात? अखेर रहस्य समोर
Union Budget 2023 Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा यंदाच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत.
Feb 1, 2023, 09:19 AM ISTBudget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी Google वर काय सर्च होतंय? तुम्ही 'या' 5 गोष्टींपैकी काय जाणून घेतलं...
Budget 2023 Google Search : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे आजच्या बजेटकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहे. निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं (Modi Govt) हे शेवटचं बजेट असल्याने सरकार छप्पडफाड घोषणा करतील, अशी आशा लोकांना आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक गुगलवर (Google)बजेटसंदर्भात अनेक गोष्टींचा सर्च करत आहेत.
Feb 1, 2023, 09:12 AM IST