nisha dahiya

Nisha Dahiya: खांदा निसटला, बोट मोडलं; 12 सेकंदात पदक गमवलं पण पोरगी वाघासारखी लढली!

Nisha Dahiya at Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमधील 68 किलो वजनी गटातील कुस्तीच्या सामन्यात भारताची कुस्तीपटू निशा दहियाने नेत्रदिपक कामगिरी केली. मात्र, 12 सेकंदात तिचं पदक हुकलं.

Aug 5, 2024, 11:39 PM IST

अखेर उलगडलं निशा दहियाच्या मृत्यूमागचं गुपित, वाचून बसेल धक्का

निशा दहियाच्या मृत्यूने एकच गोंधळ 

Nov 11, 2021, 11:13 AM IST