nitish kumar news

नोकरीची 25 वर्षे शिल्लक असताना वडिलांची VRS! अन् त्यानं कांगारुंना आज सळो का पळो केलं...

नितीश कुमार रेड्डीच्या शतकाने भारतीय संघाला मेलबर्न टेस्टमध्ये संकटातून बाहेर काढलं. नीतिशने वॉशिंग्टन सुंदरसोबत पार्टनरशीप करुन शतक पूर्ण केलं. नीतिश कुमारचा हा प्रवास सोपा नाही. नीतिशच्या वडिलांनी दिलेलं योगदान सर्वात महत्त्वाचं आहे. 

Dec 28, 2024, 12:32 PM IST

नितीश कुमारांना आली सिनेमा पाहण्याची लहर, रिक्षात बसून गाठले थिएटर; मूव्हीही ठरला हिट

Nitish Kumar: नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांचे महत्व वाढले आहे. 

Jun 7, 2024, 04:11 PM IST

कपिल पाटील यांची जेडीयूला सोडचिठ्ठी! उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत करणार नव्या पक्षाची घोषणा

Kapil Patils Left JDU: शिक्षक आमदार आणि जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव कपिल पाटील आज जनता दल युनायटेडला सोडचिट्टी देणार आहेत. 

Mar 3, 2024, 12:32 PM IST

'मी त्यांची जागा हिसकावून...' नितीश कुमार यांच्यावर 'त्या' अभद्र वक्तव्यावरून अमेरिकन गायिकेचे ताशेरे

Nitish Kumar Statment : देशातील राजकारणात दर दिवसी नवनवीन घटना घडत असतात. त्यात काही मुद्दे वादाला आणखी वाव देतात. अशाच एका वक्तव्यावरून सध्या वाद सुरु आहेत. 

 

Nov 9, 2023, 10:05 AM IST

नितीश कुमार यांची मोठी खेळी, आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव, EWS चाही उल्लेख

बिहारमधील जात आधारित जनगणनेचा सविस्तर अहवाल मंगळवारी विधानसभेत सादर करण्यात आला. यावर चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी आरक्षण 75 टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 

 

Nov 7, 2023, 07:41 PM IST