close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

nitish kumar

लालूंवर टीका करताना नितीश कुमार यांची 'दबंगगिरी'

आधी लोकं वाघांना घाबरत होती, आता गायीला घाबरतात. हे सगळं मोदी सरकारचं देणं आहे

Nov 20, 2017, 11:46 PM IST

मराठा आरक्षणाबाबत नितीश कुमार म्हणतात...

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

Nov 13, 2017, 11:20 PM IST

गुजरात निवडणुकीवर नीतीश कुमारांनी केलं भाकीत

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुजरात निवडणुकांबद्दल मोठा अंदाज वर्तवला आहे. पुढील महिन्यामध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधी नीतीश कुमार यांनी हा अंदाज वर्तवला आहे.

Nov 13, 2017, 05:14 PM IST

..खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करा - नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता नवीच भूमिका घेतली आहे. सरकारी क्षेत्रासोबतच आता खासगी क्षेत्रामध्येही आरक्षणाचा विचार केला जावा, अशी भूमिका नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय पातळीवरही या मुद्द्याचा विचार केला जावा, असेही नितीश यांनी म्हटले आहे.

Nov 6, 2017, 04:11 PM IST

'या' सरपंचाने दिली थुंकी चाटण्याची शिक्षा

शिक्षा म्हणून मारहाण किंवा शिवीगाळ केल्याचा प्रकार आजपर्यंत तुम्ही ऐकला असेल. मात्र, आता एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

Oct 19, 2017, 06:57 PM IST

नितीश कुमार आणि मोदींना तुरूंगात टाकल्याशिवय गप्प बसणार नाही

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भागलपूर येथील घोटाळ्याची नितीश कुमार यांना संपूर्ण माहिती होती, असा आरोप करत नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना या प्रकरणात तुरूंगात टाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे लालूंनी म्हटले आहे.

Sep 12, 2017, 07:41 PM IST

लालूंची भागलपूर रॅली म्हणजे नौटंकी : नितीश

बिहारमधील भागलपूर येथे राष्ट्रीय जनता दलाने आयोजित केलेली रॅली म्हणजे केवळ नैटंकी असल्याचा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लगावला आहे.

Sep 11, 2017, 09:50 PM IST

नितीश कुमार यांनी लालूंना म्हटले 'डार्लिंग'

महाआघाडी सोडून नितीश कुमार यांनी भाजपशी नवा दोस्ताना केला. त्यानंतर बिहारमधले राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. जनता दलाचे लालू प्रसाद यादव आणि जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यांच्यात तर, खास बिहारी स्टाईल कलगीतुरा रंगला आहे. हा कलगीतुरा इतका मनोरंजक ठराला आहे की, एका टीकेला प्रत्युत्तर देताना नितीश यांनी लालू प्रसाद यादव यांना चक्क 'डार्लिंग' म्हटले आहे.

Sep 5, 2017, 09:42 AM IST

भाजप.. तुझा नितीशवर भरवसा नाय का? : लालूप्रसाद

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेचा रोख वाढवला आहे. सर्व विरोधक मोदींवर तुटून पडले असताना बिहारमधून लालू प्रसाद यादव यांनी मात्र त्यांचे जुने सवंगडी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचा नितीश यांच्यावर विश्वास नाही, असे लालूंनी म्हटले आहे.

Sep 3, 2017, 09:15 PM IST

फेरबदल कोणतीही माहिती नाही - नीतीश कुमार

मोदी कॅबिनेटमध्ये रविवारी होणाऱ्या संभाव्या कॅबिनेट फेरबदलाबाबत आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया नीतीश कुमार यांनी दिलीय. 

Sep 2, 2017, 08:49 PM IST

... शरद यादव यांची राज्यसभेची खासदारकीही धोक्यात?

जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते शरद यादव यांची राज्यसभेतील खासदारकी सध्या बिहारच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. 

Aug 16, 2017, 10:30 PM IST

बिहारमध्ये महापूर 56 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये आलेल्या महापूराने आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतल्याचे वृत्त आहे. अद्यापही पूरपरिस्थिती कायम असून, मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Aug 15, 2017, 06:35 PM IST