बिहारमध्ये नितीशकुमारांना काँग्रेसने तारले
बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पाठिंबा काढून घेतला खरा. मात्र, आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेसने साथ दिल्याने नितीशकुमार यांनी सहज विश्वासदर्शक ठराव जिंकला.
Jun 19, 2013, 10:00 PM ISTभाजपनं विश्वासघात केला - नितीशकुमार
भाजपला वाजपेयी आणि अडवाणींचा विसर पडल्याचा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लगावलाय. तसंच भाजपनं विश्वासघात केल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केलाय.
Jun 17, 2013, 03:30 PM ISTनीतिशकुमार म्हणजे आडवाणींचे पोपट- लालू प्रसाद
नितीश कुमार हे अडवाणींच्या इशा-यावर चालणारे पोपट असल्याची टीका लालू प्रसाद यादवांनी केली आहे. त्यांना स्वतःचा विचार नसल्याचंही लालू प्रसाद यादव म्हणाले.
Jun 12, 2013, 06:59 PM ISTमोदींनिवडीनंतर एनडीएत आघाडीची बिघाडी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडे निवडणूक प्रचाराची सूत्र आल्यामुळे भाजपचा मित्रपक्ष जेडीयू नाराज आहे. तसेच भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे एनडीएशी संबंध तोडण्याची तयारी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी चालवल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 12, 2013, 03:12 PM ISTनरेंद्र मोदींची बाजी, नितीश कुमारांना फटका
विधानसभा पोट निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने सहा पैकी पाच जागांवर विजय मिळविला असून, दोन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. २०१४च्या सेमी फायनलमध्ये नरेंद्र मोदींनी बाजी मारलीय. या यशामुळे भाजपमध्ये मोदींचं महत्त्व वाढलंय. तर बिहारमध्ये नितीश कुमारांना फटका बसला.
Jun 5, 2013, 07:45 PM ISTमोदींमुळे जेडीयु आणि भाजपमध्ये संघर्ष!
जेडीयु आणि भाजप गेल्या सोळा वर्षांपासून एकत्र नांदतायत. दोघांनीही लोकसभेच्या चार निवडणुका एकत्र लढवल्यायत. दोन वेळा केंद्र सरकारमध्येही दोन्ही पक्ष एकत्र होते.
Apr 15, 2013, 06:30 PM ISTनीतिश कुमारांचा मोदी विरोध कायम!
नितीश कुमार यांनी मात्र मोदींना विरोध मावळला नसल्याचेच संकेत दिले आहेत. भाजपला गर्भित इशारा देताना नितीश कुमारांनी युतीच्या मुलभूत रचनेतला बदल खपवून घेतला जाणार नाही असं म्हटलंय.
Apr 14, 2013, 09:54 PM ISTमोदींसाठी मुंडेंची `बॅटिंग`?
नितीश कुमार यांचा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यास विरोध नसल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.
Apr 14, 2013, 05:14 PM ISTबिहारला मिळणार विशेष राज्याचा दर्जा!
बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी नितीशकुमारांचे सुरु असलेले प्रयत्न लवकरच फळाला येण्याची शक्यता आहे. मागास राज्याचा दर्जा ठरवण्याबाबतचे निकष नव्यानं निश्चित करण्याचे संकेत केंद्र सरकारनं दिलेत. येत्या दोन महिन्यात याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
Mar 26, 2013, 12:56 PM ISTनीतीश कुमार X नरेंद्र मोदी
2014च्या निवडणुकांपूर्वी नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्यातलं युद्ध तेजीत आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. सांप्रदायिकतेनंतर आता विकासाच्या मुद्द्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली आहे.
Mar 17, 2013, 11:23 PM ISTबिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या - नितीश
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आज दिल्लीतल्या रामलीला मैदानावर जोरदार शक्ति प्रदर्शन केलं. यावेळी केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेस पक्ष राज्याबाबत राजकारण करीत आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नितीश कुमार यांनी केली.
Mar 17, 2013, 01:56 PM ISTयुपीएला धोका नाही- नीतिश कुमार
केंद्रातल्या य़ुपीए सरकारला धोका नसल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी म्हटलंय. भाजपनं केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरु केल्या असताना नीतिश कुमारांनी वक्तव्य करुन भाजपच्या दाव्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय.
Sep 17, 2012, 04:12 PM ISTनितीश स्तुतीवरून `मोहन` वादळ
गुजरातच्या मोदी सरकारपेक्षा बिहारमधील नितीशकुमार यांचं सरकार उत्तम असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलयं. त्यांच्या या वक्तव्यामुळं संघ परिवारात एकच वादळ निर्माण झालयं.
Aug 11, 2012, 02:22 PM ISTसंघाकडून नीतिश राजची प्रशंसा, अडचणीत मोदी
आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारांवरून एनडीएमध्ये खडाजंगी थांबण्याचे नाव घेतल नाही. आतापर्यंत नरेंद्र मोदी यांना भविष्यातील पंतप्रधान म्हणून त्यांची स्तुती करणारा संघ परिवार आता बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांचे गोडवे गात आहे.
Aug 10, 2012, 03:12 PM ISTनरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे नाही- नितीशकुमार
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाबद्दल आतापासूनच वादविवादाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी आणि नितीश कुमार यांची २५ जुलैला एक गुप्त बैठक झाली.
Aug 5, 2012, 01:12 PM IST