no 1 0

महाराष्ट्र | गुन्ह्यांच्या संख्येत वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 07:05 PM IST

विराट कोहली नंबर १, सचिनला टाकलं मागे

न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन शतके ठोकणारा संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा एकदा नंबर एकवर पोहोचला आहे. कोहलीला अलीकडेच डीव्हिलियर्सने मागे टाकलं होतं. याशिवाय कोहलीने आपल्या करिअरचे सर्वोच्च रेटिंग देखील प्राप्त केले आहे.

Oct 30, 2017, 03:26 PM IST

देशातील प्रमुख ब्रॅन्डसमध्ये या कंपनीनं पटकावलाय पहिला क्रमांक

एचडीएफसी बँकेनं देशातील प्रमुख ५० ब्रॅन्डसच्या रँकिंगमध्ये सलग चौथ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावलंय. 

Sep 14, 2017, 03:32 PM IST

रिलायन्स जिओ फास्ट इंटरनेट स्पीड देणारी नंबर वन कंपनी

मागील वर्षी देशाच्या टेलिकॉम मार्केटमध्ये प्रवेश करणारी रिलायंस जिओची मार्चमध्ये ऐवरेज 4G डाउनलोड स्पीड 16.48 होती. जी एअरटेल आणि आयडिया पेक्षा दुप्पट होती. टेलिकॉम रेग्युलेटर ट्राईच्या मासिक रिपोर्टमध्ये अशी माहिती समोर आली आहे की, रिलायंस जिओची ऐवरेज डाउनलोड स्पीड 16.48 मेगाबाईट पर सेकंड होती. आइडियाचा 8.33 एमबीपीएस तर एअरटेल 7.66 एमबीपीएस स्पीड देत होती.

Apr 21, 2017, 12:15 PM IST

झेडपीत भाजप अव्वल, राष्ट्रवादी दोन, काँग्रेस ३ तर शिवसेना ४ नंबरवर

भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीतही अव्वल क्रमांक पटकावलाय. २५ जिल्हा परिषदेतल्या एकूण १५०८ जागांपैकी भाजपने ४११ जागा  जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३७६ जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावला आहे.  काँग्रेसने ३०७ जागा जिंकत तिसरा तर शिवसना चौथ्या क्रमांकवर फेकली गेली आहे. त्यांना फक्त २७४ जागा जिंकता आल्या आहेत. 

Feb 23, 2017, 08:59 PM IST

'सैराट'मुळे कपिल शर्मा ठरला नंबर - १

नागराज मंजुळे दिग्दर्शित सिनेमाचं फिव्हर अजूनही कमी होतांना दिसत नाही आहे.  सैराटने सिनेप्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. आजही सैराट सिनेमाचे कलाकारांना पाहण्यासाठी लोकं मोठी गर्दी करत आहेत. सैराटचं यश इतकं मोठं होतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याची दखल घेतली गेली. सैराटची टीम पहिल्यांदाच हिंदी शोमध्ये झळकले आणि त्यामुळे हिंदी शोजला ही तुफान प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं.

Jun 23, 2016, 07:33 PM IST

आयसीसीच्या क्रमवारीत भारत नंबर वन

इंग्लंडमध्ये चांगल्या कामगिरीनंतर आणि काल झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभव केल्यानंतर सोमवारी प्रदर्शित झालेल्या आयसीसीच्या नवीन वनडे क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

Sep 1, 2014, 04:58 PM IST