no surname and tilak on forehead

शाळेच्या विद्यार्थ्यांना कपाळी टिळा, हातात धागा घालायला बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

Tamilnadu No Surname and Tilak on Forehead: विद्यार्थ्यांच्या माध्यावर टीळा, हातात धाग्याला बंदी घालण्यात आली आहे. कुठे घडलाय हा प्रकार? यावर पालकांच्या प्रतिक्रिया आल्या? सविस्तर जाणून घेऊया. 

Jun 21, 2024, 07:41 PM IST