noida

नोएडामध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास बंदी

पोलिसांची कंपन्यांना नोटीस

Dec 25, 2018, 05:48 PM IST

बहिणीने रिमोट दिला नाही म्हणून 10 वर्षाच्या मुलीने लावला गळफास

वाद कधी कोणत्या टोकाला पोहचेल हे काही सांगता येणार नाही. 

May 8, 2018, 08:48 PM IST

९ वीतील विद्यार्थींनीची आत्महत्या ; वडीलांचा शिक्षकांवर आरोप

मुलांच्या आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. 

Mar 21, 2018, 10:49 AM IST

उत्तर प्रदेश : भाजप खासदाराचे निधन, मोदींनी व्यक्त केले दु:ख

उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार हुकुम सिंह यांचे निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. नोएडा येथील रूग्णालयात त्यांनी शनिवारी (३ फेब्रुवारी) अखेरचा श्वास घेतला. कैराना मतदारसंघातून ते लोकसभेवर प्रतिनिधित्त्व करत होते.

Feb 4, 2018, 09:54 AM IST

आई ओरडल्याने मुलगा घरातून बेपत्ता...

मुलांवरील अत्याचारात वाढ होत असताना एकीकडे बालगुन्हेगारीही वाढताना दिसत आहे.

Dec 27, 2017, 01:25 PM IST

चालत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्‍कार

लिफ्ट घेतलेल्या एका महिलेचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nov 17, 2017, 12:51 PM IST

भाजप नेत्याची गोळी मारून हत्या

दिल्ली जवळच्या नोएडा जिल्ह्यातल्या बिसरख क्षेत्रामध्ये भाजप नेता आणि त्याच्या सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली आहे.

Nov 16, 2017, 11:07 PM IST

फेक अकाऊंटवरून विद्यार्थिनीचे अश्लिल फोटोज केले अपलोड...

 फेसबुकवर फेक अकाऊंट ओपन करून मुलीचे अश्लिल व्हिडीओ आणि फोटोज अपलोड केल्याची तक्रार एका व्यक्तीने पोलिसांत केली आहे.

Nov 14, 2017, 04:52 PM IST

नोएडा गॅंगरेप : महिलेने रागाच्या भरात केली चुकीची तक्रार

चालत्या कारमध्ये आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने काही तासातच आपला जबाब फिरवला आहे. रागाच्या भरात आपण चुकीची तक्रार केल्याचे या महिलेने म्हटले आहे.

Sep 24, 2017, 09:12 AM IST

पुन्हा एकदात... चालत्या गाडीत तरुणीवर बलात्कार

राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावणारी एक घटना घडलीय. 

Sep 23, 2017, 03:57 PM IST

टीम इंडियाच्या या बॉलरवर हल्ला

टीम इंडियाचा फास्ट बॉलर परविंदर अवानावर पाच जणांनी हल्ला केला आहे.

Jul 23, 2017, 09:14 PM IST

नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, थरार सीसीटीव्हीत कैद

उत्तर प्रदेशच्या नोएडा एक्स्प्रेस वेवर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे.

Jul 9, 2017, 08:01 PM IST

आफ्रिकन विद्यार्थ्यांवर हल्ला प्रकरणी ५ जण अटकेत

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नॉएडामध्ये आफ्रिकन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्लाप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आलीये. 

Mar 28, 2017, 09:46 PM IST