VIDEO: सोसायटीत तुफान राडा, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; खुर्च्या एकमेकांवर फेकल्या, पोलिसांनाही सोडलं नाही
ग्रेटर नोएडामधील (Greater Noida) एका सोसायटीत तुफान राडा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ ट्विटरला (Twitter) व्हायरल झाला आहे. दरम्यान, राडा सुरु असताना घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या महिलेचा फोन खेचून घेतल्याचा आरोप आहे.
Aug 14, 2023, 06:19 PM IST
अनैतिक संबंधातून रिसेप्शनिस्टची हत्या; बिल्डरच्या पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवलं
UP Crime : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका महिलेने तिच्या भावासह मिळून पतीच्या प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. यानंतर आरोपीने मृतदेह पुलावरून खाली फेकून दिला होता. रविवारी या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.
Aug 7, 2023, 11:10 AM ISTसीमा हैदर आता थेट 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार? राष्ट्रीय पक्षाने दिली ऑफर
पाकिस्तानच्या सीमा हैदरला भारतात येऊन आता एक महिन्याहून अधिक कालावधी झालाय. पण तिच्याबाबतच्या चर्चा काही थांबताना दिसत नाहीएत. सीमा हैदरचा पाकिस्तानातून भारतात येण्यामागे काही कट कारस्थान तर नाही ना याची चौकशी केली जात आहे. त्यातच आता तिला थेट लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे.
Aug 3, 2023, 05:16 PM ISTShocking News: बाल्कनीतून आईला हाक मारत होता चिमुरडा, १८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Little boy Fall From Balcony: आपण काय करतोय हे लहान मुलांना कळत नाही, त्यामुळे पालकांची सतत त्यांच्यावर नजर असणे आवश्यक असते. त्यांच्याकडे थोडा जरी दुर्लक्ष झाला तरी अनर्थ घडू शकतो. एक धक्कादायक प्रकारातून याची प्रचिती तुम्हाला येऊ शकते.
Jul 15, 2023, 01:50 PM ISTViral Video: सिगारेटवरुन सेक्युरिटी गार्ड्स आणि विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा; हॉस्टेलमध्ये अक्षरश: दंगल
Viral Video: सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांना धुम्रपान करण्यापासून रोखल्याने विद्यार्थी आणि त्यांच्यात तुफान राडा झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील मुन्शी प्रेमचंद वसतिगृहात (Munshi Premchand Hostel) हा वाद झाला आहे.
Jun 5, 2023, 12:33 PM IST
Crime News : श्वानावर लैंगिक अत्याचार; भर रस्त्यात केले नको ते कृत्य
एका नराधमाने भर रस्त्यात श्वानावर लैंगिक अत्याचार केला आहे. एका व्यक्तीने या सर्व घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.
May 21, 2023, 04:40 PM ISTViral Video: महिला आणि तिच्या पाळीव कुत्र्यावर भटक्या कुत्र्यांनी केला हल्ला, ती संपूर्ण पार्कभर धावत राहिली अन् अखेर...
Viral Video: महिला आपल्या पाळीव श्वानासह पार्कात फिरत असतानाच तीन भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर आणि श्वानावर हल्ला केला. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Apr 19, 2023, 04:05 PM IST
Alert! चुकूनही घेऊ नका 'हे' दोन कफ सिरप; WHO चा इशारा
World Health Organization: सर्दी- खोकला झाला की पहिली धाव डॉक्टरऐवजी केमिस्टच्या दिशेनं घेतली जाते. इथं अनेकदा कफ सिरप घेत आपण प्राथमिक स्तरावर उपाय करण्याला प्राधान्य देतो. पण हे कितपत योग्य?
Jan 12, 2023, 09:19 AM ISTNoida Car Stunt | नोएडामध्ये विद्यार्थ्यांचा जीवघेणा स्टंट!.. या स्टंटबाजांना आवरा!; पाहा व्हिडिओ
Noida Police In Search Of Two Students Performing Car Stunt
Dec 25, 2022, 05:40 PM ISTIphone 16 भारतात तयार करणार! अॅपल आणि संबंधित असलेल्या तीन कंपन्यांचा जमिनीसाठी अर्ज
iPhone 16: अॅपल भारतात नवीन आयफोन 16 (iPhone 16) तयार करण्याची योजना आखत आहे. यासाठी अॅपलनं तीन संबंधित कंपन्यांसह यमुना प्राधिकरणाकडे जमिनीसाठी अर्ज केला आहे. कंपन्यांनी 2,800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सुमारे 23 एकर जमिनीवर युनिट स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Dec 21, 2022, 07:18 PM ISTधक्कादायक! लिफ्टमध्ये येताच कुत्र्यानं केला लहानग्यावर हल्ला, Video Viral
Dog Bite Child Video Viral: उत्तर प्रदेशातील नोएडा एक्स्टेंशनमधील एका सोसायटीत कुत्र्याने लहानग्यावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 16, 2022, 08:54 PM ISTमुलाला मांडीवर घेऊन पोटासाठी आईची धडपड, फोटो पाहून अश्रू होतील अनावर
या महिलेची कथा ऐकूण तुम्हालाही होतील अश्रू अनावर
Sep 24, 2022, 06:07 PM ISTसोसायटीचं गेट उघण्यास वेळ लागला म्हणून महिलेने वॉचमॅनसोबत...पाहा धक्कादायक Video
Woman Slapped Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयला (Zomato Delivery Boy) महिलेकडून चपलेनं मारहाण (Beating) केल्याची घटना ताजी असताना अजून एक अशीच घटना समोर आली आहे.
Sep 11, 2022, 05:01 PM ISTट्विन टॉवरमध्ये 'या' अभिनेत्याने गमवालं घरं; वडिलांना वारंवार माराव्या लागल्या कोर्टाच्या फेऱ्या
28 ऑगस्ट रोजी दोन्ही गगनचुंबी इमारती पाडण्यात आल्या
Sep 4, 2022, 07:16 PM ISTट्विन टॉवरच्या जागी उभं राहणार भव्य मंदिर, बैठकीनंतर मोठा निर्णय
नोएडा सुपरटेक ट्विन टॉवर्स जमीनदोस्त करतण्यात आला आहे
Sep 1, 2022, 10:20 PM IST