फ्रीडम २५१ : रिंगिंग बेल्सचे नोएडामधील कार्यालय बंद
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ लाँच कऱणाऱ्या रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडने नोएडा सेक्टर-63 स्थित आपले कार्यालय बंद केले आहे. कंपनीने १५ दिवसांपूर्वीच या इमारतीत काम कऱण्यास सुरुवात केले होते. बुधावारी कंपनीने हे कार्यालय बंद केले.
Mar 3, 2016, 02:42 PM ISTवॉशरूममध्ये नग्न अवस्थेत सापडले दाम्पत्याचे मृतदेह
उत्तर प्रदेशचा नोएडा सेक्टर ७३मध्ये एका बिल्डिंग अपार्टमेंटच्या वॉशरूममध्ये मंगळवारी पती-पत्नीचे मृतदेह नग्न अवस्थेत सापडले. वॉशरूम आतून बंद होता. दरम्यान हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
Dec 16, 2015, 07:00 PM ISTयुवतीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल
नोयडात युवतीवर बलात्कार केल्यानंतर तिचा व्हिडीओ व्हॉटसअॅपवर प्रसारीत करण्यात आला आहे, महाविद्यालयात शिकणाऱ्या या युवतीवर बलात्कार केल्याचा हा व्हिडीओ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Aug 27, 2015, 03:52 PM ISTदिल्लीला उडवण्याचा कट उधळला; दोन संशयितांना अटक
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी धुमाकूळ घालण्याचा कट रचणाऱ्या दोन संशयितांना नोएडामधून अटक करण्यात आलीय. या दोन दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश एटीएस, पश्चिम बंगाल एटीएस आणि आयबीनं मिळून पकडलंय.
Jan 2, 2015, 02:32 PM IST`पॉर्न फिल्म्स` दाखवून आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार
दिल्लीतल्या नोएडा भागात एका नराधम बापानं क्रूरतेचा कळस गाठलाय. या बापानं आपल्याच १४ वर्षांच्या कोवळ्या मुलीवर बलात्कार केलाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या एका वर्षापासून हा प्रकार सुरू होता...
Mar 10, 2014, 05:36 PM IST'इंडियन ग्राँप्री'मध्ये सेबेस्टियन मारणार हॅट्रीक?
रेड बुलचा ड्रायव्हर सेबेस्टियन व्हेटेल इंडियन ग्राँप्रीमध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय. नोएडाच्या बुद्धा सर्किटवर व्हेटेलने विजेतेपद पटकावलं तर इंडियन ग्राँप्रीमध्ये तो हॅट्रटिक साधेल.
Oct 22, 2013, 07:09 PM ISTहनीमून कपल्सची बनवली पॉर्न फिल्म
हनीमून कपल्सचे व्हिडिओ बनवून पॉर्न साइटवर टाकणाऱ्या टोळीचा नोएडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Jan 16, 2013, 07:19 PM ISTअभिनेत्री सायली भगत जखमी
ग्रेटर नोएडामधील एका मॉलच्या उदघाटनालाच गालबोट लागलं. मॉलच्या उदघाटनानंतर एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झालाय. एडव्हेंचर स्पोर्टस दरम्यान दोरी तुटल्याने ही व्यक्ती खाली पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
Apr 7, 2012, 11:01 PM ISTभावांनीच केली बहिणीची हत्या
देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीला लागूनच असणाऱ्या नॉएडामध्ये पुन्हा एकदा ऑनर किलींगची घटना घडली आहे. या घटनेत तीन भावांनी मिळून आपल्याच बहिणीची हत्या केली.
Jan 18, 2012, 03:34 PM ISTगूगल सर्चमध्ये सनी लियोनची चलती
सनी लियोन जेव्हापासून बिग बॉसमध्ये आली आहे तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून नेहमीच चर्चेत राहिली आहे. अडल्ट सिनेमात काम करणारी सुपर पॉर्न स्टारचा बाबत आता नवा खुलासा झाला आहे.
Nov 27, 2011, 05:23 PM IST