nokia

नोकिया, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट कंपन्यांचं वय पाहून धक्काच बसेल

Tech News : अशाच काही कंपन्यांचं नेमकं वय किती, याची कल्पना तुम्ही कधी केली आहे का?

Jan 15, 2024, 01:27 PM IST

Nokia G42 ची विक्री सुरु! स्वस्तात मस्त 5G फोन, कॅमेरा 50 MP, किंमत फक्त...

Nokia G42 5G : तुम्ही स्वस्तात मस्त फोनच्या शोधात असाल तर हा उत्तम पर्याय आहे.

Sep 16, 2023, 12:53 PM IST

नोकियाचा सर्वात स्वस्त 5G फोन, पुन्हा एकदा मार्केट काबीज करणार

Nokias cheapest: स्क्रिनचे संरक्षण होण्यासाठी गोरीला ग्लास लावण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला अॅण्ड्रॉइड 13 मिळेल. तसेच मायक्रो एसडी कार्डने तुम्ही मेमरी वाढवू शकता. या फोनमध्ये तुम्हाला 3 कॅमरा मिळतील. 50MP कॅमेराची मुख्य लेन्स मिळेल. हा फोन तुम्हाला अमेझॉन सेलमधून घेता येणार आहे. 

Sep 9, 2023, 07:21 PM IST

Summer Sale : स्वस्त आणि मस्त! Amazon, Flipkart वर जबरदस्त सेल

Summer Sale Online : तुम्हाला नवीन स्मार्टफोन किंवा टीव्ही, एसी, फ्रीज किंवा इतर कोणतीही वस्तू स्वस्तात मिळवायची असेल, तर ई-कॉमर्स वेबसाइट्सवर जायला विसरु नका. कारण अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर जबरदस्त उन्हाळा सेल सुरू झाला आहे.

May 5, 2023, 03:48 PM IST

Nokia C31 : नोकियाचा 10,000 रुपयांत Smartphone,चार्ज केल्यावर 3 दिवस बॅटरी बॅकअप

Nokia Phone Under 10000: पुन्हा एकदा नोकिया धमाका करण्याच्या तयारीत आहे. यावेळी नोकियाने 10 हजारांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने दावा केलाय की, फोन पूर्ण चार्ज झाल्यावर 3 दिवस चालेल. 

Dec 16, 2022, 07:50 AM IST

रिचार्जपेक्षा कमी किंमतीत मिळतोय Nokia चा हा स्मार्टफोन, किंमत वाचून लगेच खरेदी कराल

Nokia Offers: तुम्ही स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्या कामाची बातमी आहे. नोकियाचा तीन दिवस बॅटरी लाईफ असलेला स्मार्टफोन अवघ्या 59 रुपयांमध्ये मिळत आहे. कसं ते जाणून घ्या

Nov 24, 2022, 02:17 PM IST

Nokia ने 'या' आघाडीच्या कंपनीचे वाढवले टेन्शन; तगड्या बॅटरीसह जबरदस्त 5G फोन, पाहा फीचर्स

Nokia 5G Smartphone : नोकिया आता 5G त टक्कर देण्यासाठी तयारी केली आहे. Samsung-Vivo यांचे टेन्शन  Nokia च्या या 5G Smartphone वाढवले आहे.  मजबूत बॅटरी आणि चांगला कॅमेरा या नव्या फोनमध्ये असणार आहे.

Nov 9, 2022, 12:44 PM IST

Nokia ने गुपचूप लॉन्च केला स्वस्त Foldable फोन, तगडी बॅटरी आणि स्टायलिश डिजाइन; जाणून घ्या फीचर्स

Nokia ने गुपचूप सात हजार रुपयांचा फोल्डेबल फोन लॉन्च केलाय. यात मजबूत बॅटरी आणि स्टायलिश डिझाइन देण्यात आले आहे. या फोनची वैशिष्ट्ये जाणून घ्या.

Nov 4, 2022, 09:15 AM IST

Nokiaचा जबरदस्त स्मार्टफोन 17 हजारांऐवजी मिळतोय 849 रुपयांत, पाहा ही खास ऑफर

Nokia Smartphone : आजचा जमाना हा स्मार्टफोनचा आहे.  ती काळाची गरज झाली आहे. स्मार्टफोनमुळे अनेक कामं बसल्या जाग्यावर होत असतात. त्यामुळे कमी किमतीत चांगला फोन मिळत असेल तर.. अशीच एक ऑफर  Nokia मोबाईलवर मिळत आहे. 17 हजारांऐवजी 849 रुपयांत नोकिया फोन मिळत आहे. पाहा ही खास ऑफर.

Nov 1, 2022, 12:45 PM IST

Nokiaचा 3 दिवस चालणार Smartphone केवळ 549 रुपयात; मस्त ऑफर, आजच करा खरेदी

Nokia Smartphone: दिवाळीत स्मार्टफोन खरेदी करण्यात बेत करत असाल तर तुमच्यासाठी मस्त ऑफर आहे. फ्लिपकार्टवर बिग दिवाळी सेल सुरु आहे. सर्वात महागडे मोबाईल अगदी स्वस्त मिळत आहेत. जवळपास 15 हजार रुपयांचा Nokia G21 फक्त 549 रुपयांना खरेदी करता येईल. जाणून घ्या कसे ते.

Oct 21, 2022, 12:03 PM IST

Nokia चा 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन लाँच, फीचर्स जाणून घ्या

एचएमडी ग्लोबलनं या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातील नोकिया G60 5G आणि X30 5G सह नोकिया C31 जागतिक बाजारपेठेत लाँच केला होता. आता फिनिश कंपनीने खिशाला परवडेल अशा Nokia C31 स्मार्टफोनची घोषणा चीनमध्ये केली आहे. या स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

Oct 17, 2022, 12:32 PM IST

Nokia चा कमी किमतीचा तगडा Smartphone, 3 दिवस चालणार बॅटरी आणि जबरदस्त कॅमरा; पाहा फीचर्स

Nokia G11 Plus Price In India: Nokia चा 12 हजार रुपयांचा स्मार्टफोन आपल्या हृदयावर राज्य करु शकतो, असा त्याचा लूक आहे. तसेच चांगली बॅटरी क्षमता आणि जबरदस्त कॅमेरा देण्यात आला आहे. या Smartphone चे फीचर्स जाणून घ्या.

Oct 12, 2022, 07:56 AM IST

जबरदस्त आणि तगडा Nokiaचा Waterproof 5G फोन, म्हणाल व्वा ! phone पाहिजे तर असा...

Nokia 5G Smartphone :  नोकियाने (Nokia) मजबूत बॅटरी आणि चांगला कॅमेरा असलेला 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जो पाण्यातही खराब होणार नाही. चला जाणून घ्या Nokia X30 5G ची किंमत आणि फीचर्स...

Oct 4, 2022, 02:55 PM IST

कितीही पाडा फुटणार नाही... अवघ्या 849 रुपयांमध्ये घ्या Nokia चा खतरनाक स्मार्टफोन; Amazon वर धमाकेदार सूट

नोकियाचे फोन वापरलेल्या ते किती मजबूत आहेत हे सांगण्याची तर गरच नाही

Sep 27, 2022, 02:14 PM IST

Nokiaचा तगडा जबरदस्त बॅटरीचा Tablet, भन्नाट फीचर्स आणि बरचं काही...

Nokia T10 Price In India: Nokia लवकरच भारतात आपला मजबूत बॅटरीचा टॅबलेट लॉन्च करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वीच टॅबलेटची किंमत उघड झाली आहे. फीचर्स जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल...

Sep 22, 2022, 12:35 PM IST