चार महिन्याच्या नातवासाठी ४५ वर्षानंतर आशा काळे यांनी म्हटलं हे गाणं...
अंकलकोटे कुटुंबीयांशी आशा काळे यांचे अनेक वर्षांपासून सख्य आहे. त्यांनी ही गोष्ट आशा ताईंना सांगितली. त्यांनाही या गोष्टीचे आश्चर्य वाटले. नातवाची भेट घेण्याची त्यांना ओढ लागली.
May 6, 2022, 01:48 PM IST