... म्हणून जुई गडकरीनं का घेतला नॉन व्हेज सोडण्याचा निर्णय?
छोट्य पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. या मालिकेला मिळालेल्या भरघोस यशानंतर जुईनं एक मुलाखत दिली. यावेळी तिनं तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Jan 7, 2024, 06:42 PM ISTमांसाहाराला उत्तम पर्याय आहेत 'हे' शाकाहारी पदार्थ, एकदा खाऊन तर पाहा
जगातील सर्वाधिक शाकाहारी लोकसंख्या भारतात राहते. कदाचित ते तुमच्या आरोग्यासाठी, धर्मासाठी किंवा अमानवी प्राण्यांबद्दलचे तुमचे प्रेम आणि आदर यासाठी असेल, तुम्ही मांस आणि इतर मांसाहारी पदार्थांना नाही म्हणायचे ठरवले आहे. जेव्हा कोणी शाकाहारी ऐकतो तेव्हा त्यांच्या मनात पहिला विचार येतो की त्यात प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वांचा अभाव आहे. तथापि, हे नक्कीच खरे नाही. तुम्ही शाकाहारी होऊ शकता, निरोगी जीवनशैली राखू शकता, तर प्राण्यांबद्दल तुमचे प्रेम आणि आदर बिनधास्त राहील. शाकाहार करणे हा जीवनातील आव्हानात्मक निर्णय असू शकतो, परंतु तुम्हाला त्याबद्दल कधीही पश्चात्ताप होणार नाही. खाली नमूद केलेल्या खाद्यपदार्थांसह आपण प्राण्यांचे मांस देखील गमावणार नाही.
Sep 14, 2023, 05:35 PM ISTGatari Amavasya : आजच मारा नॉनव्हेजवर ताव! कारण 'या' दिवशी आहे गटारी अमावस्या
Gatari Amavasya : रविवार म्हणजे नॉनव्हेजवर ताव मारण्याचा वार. पण आजचा रविवार अधिक खास आहे. कारण आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गटारी अमावस्या साजरी केली जाणार आहे.
Jul 16, 2023, 08:19 AM ISTसोप्या पद्धतीनं काढा माशाचा काटा; हा Video पाहून म्हणाल Thank You!
Fish Cleaning Tips : मासे खायला (Fish Lovers) आवडतात, पण त्यातले काटे (Fish bones) काढता येत नाहीत असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील.
Nov 22, 2022, 10:47 AM ISTनॉनवेज खाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, यापासून होणाऱ्या अॅलर्जीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
तुम्हीही यापूर्वी मांसाहारामुळे अॅलर्जी होत असल्याचे क्वचितच ऐकले असेल.
Oct 15, 2021, 04:28 PM ISTअप्रतिम व्हेज-नॉनव्हेज पदार्थांसाठी रवीराज
नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी हे रेस्टॉरंट खूप चांगलं मानलं जातं, येथील प्रत्येक पदार्थाला चांगली चव आहे.
Oct 27, 2017, 10:42 PM IST