nora fatehi victim of body shaming

नोरा फतेही बॉडी शेमिंगची शिकार? सांगितला धक्कादायक अनुभव

मोरक्कन कुटुंबात जन्मलेली नोरा फतेही कॅनडामध्ये लहानाची मोठी झाली. मात्र तिने भारतात बॉलीवूडमध्ये आपलं करिअर घडवलं. आज ती अभिनेत्री आणि आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे.

 

Feb 6, 2024, 11:19 AM IST