north maharashtra

तीन दिवस महत्वाचे, राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

Rain in Maharashtra : राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Sep 18, 2021, 10:34 AM IST

मद्यधुंद तरुणीने अंबरनाथमध्ये रस्त्यावर हे काय केलं? व्हीडिओ व्हायरल

अंबरनाथमधील गोविंदतीर्थ पुलावर वाहनचालकांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद तरुणीचा व्हीडिओ जोरदार व्हायरल होतोय.

Sep 3, 2021, 07:34 PM IST

ही पिकअप फक्त हवेत उडायची बाकी होती का? पाहा व्हीडिओ

 हा थरारक व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

Sep 3, 2021, 07:27 PM IST

धक्कादायक प्रकार, अशा पोलीसामुळे महिला पोलिसच असुरक्षित

महिला कर्मचाऱ्याच्या नावाने अश्लील मेसेज करणारा दुसरा तिसरा कोणी नसून पोलीस कर्मचारीच असल्याचं निष्पन्न झालं आहे.

 

Aug 30, 2021, 06:46 PM IST
MONSOON CHI KHABARBAT KONKAN,WEST MAHARASHTRA,NORTH MAHARASHTRA,MARATHWADA,VIDARBH PT3M20S

VIDEO । राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस

MONSOON CHI KHABARBAT KONKAN, WEST MAHARASHTRA,NORTH MAHARASHTRA, MARATHWADA, VIDARBH

Jun 17, 2021, 10:30 PM IST

मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस, 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. अर्धे राज्य या मान्सूनने व्यापले आहे. मान्सूनचे आगमन होताच जोरदार पाऊस झाला आहे.  

Jun 7, 2021, 07:16 AM IST

शेतकऱ्यांचं खत अनुदान व्यापारीच लुटतायत, खत खरेदीनंतरचा मेसेज नीट तपासून पाहा !

राज्यभरातल्या शेतक-यांना सावध करणारी बातमी आहे. 

Jun 2, 2021, 09:05 PM IST

मध्य - उत्तर महाराष्ट्र पुढील 48 तासात पाऊस, अनेक जिल्ह्यांत अवकाळी तडाखा

मध्य महाराष्ट्राला (Central Maharashtra) अवकाळी पावसाचा ( Rain) इशारा देण्यात आला आहे.  

Mar 20, 2021, 10:21 AM IST

राज्यात पुढील चार दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता

पुढचे आणखी चार दिवस राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Dec 12, 2020, 10:21 AM IST

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला. 

Dec 11, 2020, 12:32 PM IST

रायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात

रायगड (Raigad) जिल्ह्याच्या सर्वच भागात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी (Rain) लावली आहे. सकाळी थोडी उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा ७.४० वाजल्यापासून सुरुवात केली आहे.  

Dec 11, 2020, 08:38 AM IST

राज्यात ढगाळ वातावरण, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता

 अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात (Maharashtra) ढगाळ वातावरण (Cloudy weather) पाहायला मिळत आहे.  दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला. 

Dec 11, 2020, 08:07 AM IST