close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

note ban

एटीएममधून १००च्या ऐवजी निघाल्या २०००च्या नोटा

नोटाबंदीनंतर अद्यापही देशातील विविध भागांमधील एटीएममध्ये पुरेसे पैसे नाहीयेत. राजस्थानच्या टोंक जिल्हयातील एका एटीएममधून मंगळवारी १०० रुपयांच्या नोटांच्या बदल्यात तब्बल २०००च्या नोटा येत होत्या. खरंतर या एटीएमच्या सेटिंगमध्ये गडबड झाली होती. यामुळे १००च्या ऐवजी २०००च्या नोटा येत होत्या.

Jan 19, 2017, 08:54 AM IST

नोटबंदीचे ऑपरेशन यशस्वी पेशंट डेड - शरद पवार

 देशात काळा पैशाची समस्या होती, काळा पैसा चलनातून हद्दपार व्हायला हवा अशी भूमिका सर्वांची होती, पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नसल्याने ऑपरेशन यशस्वी पण पेशंट डेड अशी अवस्था झाल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. 

Jan 12, 2017, 09:15 PM IST

नोटबंदी : नरेंद्र मोदींना हजर राहवे लागू शकते लोकलेखा समितीसमोर

 नोटाबंदीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही संसदेच्या लोकलेखा समितीसमोर हजर राहायला लागू शकतं... 

Jan 9, 2017, 10:36 PM IST

बँकेसमोर म्हशी बांधून नोटबंदी विरोधात आंदोलन

कोल्हापुरात आज नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी या आंदोलनामधे बँक ऑफ इंडियाच्या समोर म्हशींना बांधून सरकारचा निषेध केला. 

Jan 9, 2017, 05:50 PM IST

आतापर्यंत किती जमा झाल्या ५०० रुपयांच्या नोटा

काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे 30 डिसेंबरपर्यंत तब्बल 14.97 लाख कोटी रुपये 500 आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात जमा झालेत. 

Jan 5, 2017, 05:50 PM IST

बिहारमध्ये कचऱ्यात आढळल्या फाटलेल्या जुन्या नोटा

बिहारच्या गोपाळगंज येथे फाडलेल्या ५०० रुपयांच्या जुन्या नोटा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळल्या आहेत. नोटांचा मोठ्या प्रमाणात खच येथील कचऱ्याच्या ढिगा-यात आढळलाय. 

Dec 30, 2016, 04:16 PM IST

राहुल गांधी यांची मोदींवर खरमरीत टीका, नोटाबंदीच्या यज्ञात गरिबांचा बळी

 राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. नोटाबंदीच्या मोदींच्या यज्ञात गरिबांचा बळी जात असल्याची खरमरीत टीका राहुल गांधींनी केली.  

Dec 28, 2016, 11:36 AM IST