note

'कबाली' पाहताना प्रेक्षकांनी उडवल्या ५०० च्या नोटा!

गेली काही दशकं प्रेक्षकांवर आपलं गारूड निर्माण केलेला सुपरस्टार रजनीकांत म्हणजे बॉक्स ऑफिसवरचा अफलातून जादूगार. रजनीचा कबाली आज प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात पुन्हा एकदा रजनीचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा पहायला मिळालाय.

Jul 22, 2016, 04:39 PM IST

रेल्वे बजेट सादर करणारे प्रभू ठरणार शेवटचे मंत्री?

नुकतंच भाजपचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेसमोर रेल्वे बजेट सादर केलं... हे रेल्वे बजेट अखेरचं ठरण्याची शक्यता आहे. 

Jun 22, 2016, 05:00 PM IST

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

Jan 19, 2016, 10:00 AM IST

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये अजून एक घोटाळा समोर आलाय. महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेला वॉटरमार्क उलटा छापल्याने कोट्यवधी रूपये किंमतीचा पेपर अक्षरशः जाळून टाकण्यात आलाय. कुणालाही समजू नये म्हणून प्रेसच्या आवारात खड्डा करून हे कृत्य करण्यात आलं असा आरोप माजी सचिवांनी केलाय. या प्रकऱणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत आणि सहा कर्मचाऱ्य़ांना नोटीस देण्यात आलीय.

Jan 19, 2016, 09:04 AM IST

हजारच्या 10 कोटी नोटा चुकीच्या छापल्या

नाशिकच्या नोट प्रेसचा भोंगळ कारभार उघड झालाय. एक हजाराच्या दहा कोटी नोटा चुकीच्या पद्धतीनं छापल्याचं समोर आलंय. दोन चार नव्हे तर चक्क हजारच्या दहा कोटी नोटांमध्ये सुरक्षा तारच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jan 12, 2016, 08:17 PM IST

१ रुपयच्या नोटची किंमत १ रुपये पेक्षाही अधिक

एक रुपयाच्या नोटची किंमत ही १ रुपय पेक्षाही अधिक असते अशी माहिती आरटीआय अंतर्गत समोर आली आहे.

Jan 3, 2016, 07:13 PM IST

नोटांचं बंडल न उघडता नोटा कशा काय होतात गायब... पाहा!

तुम्ही बँकेमधून पैसे काढलेत... तुमच्या हातात नोटांचा एक सुरक्षित केलेला नोटांचा बंडल दिला गेला... आणि तरीसुद्ध या नोटांच्या बंडलमध्ये एक-दोन नोटा कमी निघाल्या... असं कदाचित तुमच्याबाबतीतही घडलं असेल.

Sep 26, 2015, 09:54 PM IST

1000 रुपयांची नोट होणार अधिक सुरक्षित

नविन सुरक्षा मानकांसह एक हजार रुपयांची चलनी नोट आपल्या नजरेत पडणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने लवकरच अशा नोटा सादर करण्याचा निर्णय घेतलाय. बनावट नोटा रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेय.

Sep 2, 2015, 04:06 PM IST

धावत्या लक्झरी कारमधून जेव्हा नोटा उडू लागल्या...

रस्त्यावरून भरधाव वेगात एक लग्झरी कार धावतेय... आणि गाडीतून हवेत आणि रस्त्यावर पैशांचा पाऊस पडतोय... असंच दृश्य मंगळवारी गोंडा-लखनऊ राजमार्गावर पाहायला मिळालं. 

Jun 10, 2015, 12:42 PM IST

'एक रुपया'च्या नोटेचं मूल्य सात लाख रुपये!

20 वर्षांपूर्वी भारत सरकारनं एक रुपयांची नोट पूर्णत: बंद केली होती. आता पुन्हा एकदा या नोटांची छपाई सुरू करण्यात येतेय. या एक रुपयांच्या नोटांची किंमत एकच रुपया असली तरीही एका ऑनलाईन वेबसाईटवर 'एक रुपयाच्या' नोटेचं मूल्य तब्बल सात लाख रुपये निर्धारित करण्यात आलंय.

Jan 8, 2015, 11:01 AM IST

नव्या वर्षात येणारा नवी एक रुपयांची नोट

सरकार नव्या वर्षात एक रुपयांची नोट जारी करणार आहे. सध्या एक रुपयांच्या नोटांची छपाई बंद आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एक रुपयाची नवीन नोट तयार केली जात आहे.

Dec 26, 2014, 03:09 PM IST