note

10 रूपयांच्या नोटाबाबत केंद्र सरकारची नवी घोषणा

 

नवी दिल्ली :  10 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय केंद्र  सरकारनं घेतला आहे. लवकरच दहा रुपयाच्या प्लास्टिकच्या नोटा देशातील पाच शहरात चलनात येणार आहेत.

Nov 28, 2014, 08:48 PM IST

आता नोटांवर असणार रघुराम राजन यांची स्वाक्षरी!

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम राजन यांचं नाव निश्चित झालंय. डॉ. डी सुब्बाराव यांची प्रदीर्घ कारकीर्द सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर राजन आरबीआयची सूत्रं स्वीकारतील.

Aug 6, 2013, 08:06 PM IST

बनावट नोट असेल तरी राहा बिनधास्त?

तुमच्याकडे बनावट नोट आहे का? पण आता काळजी नको. कारण बनावट नोटांच्या बदली तुम्हाला मिळणार खऱ्या नोटा. बनावट नोटांविरोधात सरकारचा नवा प्रयत्न चालू आहे. तुमच्याकडे जर खोटी नोट आली तर घाबरून जाण्याचे काही कारण नाही कारण आता बँका देणार खऱ्या नोटा.

Jul 5, 2013, 03:52 PM IST