नोटबंदी होऊन 6 वर्ष झालं तरी नोटा बदलल्याच नाहीत; 112 कोटींच्या नोटा सांभाळताना बँकवाले परेशान
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणेच राज्यातल्या आठ जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जुना नोटा अद्याप पडून आहेत. ज्याची एकूण रक्कम सुमारे 112 कोटी रुपये इतकी आहे.
Nov 16, 2022, 09:56 PM ISTनोटाबंदीच्या वर्षात ८८ लाख नियमित करदात्यांची टॅक्स रिटर्नकडे पाठ
नोटाबंदीनंतरच्या आर्थिक चणचणीमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले होते.
Apr 4, 2019, 07:59 AM ISTनोटबंदी हा मोठा अपघात - ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा नोटबंदीवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. नोटबंदीचा निर्णय म्हणजे 'डिमो-डिजॉस्टर' (मोठा अपघात) असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
Nov 8, 2017, 10:33 PM ISTपेट्रोल, डिझेलवर जीएसटी लावावा लागणार - मुख्यमंत्री फडणवीस
नोटंबदीनंतर ५६ कोटी करदाते वाढले आहेत. नोटबंदीमुळे जनजागृती झाल्याने हे शक्य झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केलाय. नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
Nov 8, 2017, 07:08 PM ISTपंतप्रधान कोण होणार? पाहा नंदीचे भाकीत
आपल्या दैनंदिन जीवनात चर्चेत येणा-या विषयांवर व्यक्त होणारी मतं असंख्य असतात. सोशल मीडियावर त्याचा महापूर पाहायला मिळतो. अशावेळी एखादा नंदी तुमच्या मनातली भाषा बोलू लागला तर ? पुण्यातल्या रस्त्यावर आमच्या प्रतिनिधींना असाच एक नंदीवाला भेटला.
Nov 7, 2017, 08:30 PM ISTनोटबंदीनंतर प्रिंटींग खर्च दुपट्टीने वाढला
रिझर्व बँक ऑफ इंडियाने बुधवारी २०१६-१७ वर्षाचा आर्थिक अहवाल जाहीर केला. यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नोटबंदीनंतर हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Aug 30, 2017, 08:18 PM ISTनोटाबंदीनंतर 'क्लीन मनी' कारवाई, 9,334 कोटींचे उत्पन्न जप्त
नोटाबंदीच्या निर्णयानंतर नऊ नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या काळात केंद्रीय आयकर विभागानं 9 हजार 334 कोटी रुपयाचं अघोषित उत्पन्न पकडले आहे.
Apr 14, 2017, 02:35 PM ISTनोटबंदीवर झिंगाट कविता...
धुलिवंदन म्हटलं की मजा मस्ती आणि धम्माल असते. अशी धम्माल पुण्यात झालेल्या हास्य कवी संमेलनात झाली. सैराट या चित्रपटाच्या झिंगाट गाण्याच्या चालीवर नोटबंदीवर सैराट कविता सादर करण्यात आली.
Mar 14, 2017, 10:59 PM ISTनोटाबंदीनंतर १० लाखाहून अधिक रक्कम जमा कऱणाऱ्यांना आयटीच्या नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ज्या व्यक्तींनी १० लाखाहून अधिक रक्कम बँकेत जमा केलीये त्यांना पुढील काही दिवसांतच इनकम टॅक्स विभागाकडून नोटीस मिळणार आहेत. बँकेत जमा केलेल्या या रकमेबाबतची आयटीकडून चौकशी केली जाणार आहे.
Jan 19, 2017, 10:43 AM ISTकोल्हापूर : नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादीचं अनोख आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 04:18 PM ISTनोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
नोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
Jan 5, 2017, 04:33 PM ISTनोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंतमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला.
Jan 5, 2017, 02:49 PM ISTनोटाबंदीनंतर 48 तासांत विकले गेले 4 टन सोने
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सोन्याची रेकॉर्ड तोड विक्री झालीये. नोटाबंदीनंतर 48 तासांत तब्बल 4 टन सोने विकले गेले ज्याची किंमत तब्बल 1,250 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.
Jan 2, 2017, 10:47 AM ISTजुन्या नोटा ठेवल्यास ५० हजारांचा दंड, कॅबिनेटची अध्यादेशाला मंजुरी
३१ मार्चनंतर जुन्या नोटा ठेवल्यास दंड आकारण्यात येणार आहे. केंद्रीय कॅबिनेटने या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. १० पेक्षा जास्त जुन्या नोटा ठेवल्यास किमान ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
Dec 28, 2016, 02:32 PM ISTRBI शिफारसीच्या अवघ्या काही तासात पंतप्रधान मोदींची नोटाबंदीची घोषणा
रिझर्व्ह बॅंकेने नोटाबंदी लागू करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर काही तासातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली.
Dec 24, 2016, 01:14 PM IST