Novak Djokovic ठरला Australian Open चा किंग, फायनल जिंकत दहाव्यांदा उचलली ट्रॉफी!
Novak Djokovic vs Stefanos Tsitsipas: जोकोविचने दहाव्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आणि प्रत्येकवेळी विजेतेपदाचा मान त्याने मिळवला आहे. तसेच हे त्याच्या कारकिर्दीतील 22 वं ग्रँडस्लॅम ठरलं.
Jan 29, 2023, 05:45 PM ISTNovak Djokovic: शेवटी लेक तो! आईसाठी जोकोविचने सर्वांसमोर असं काही केलं की..., पाहा Video
Australian Open Semifinal: रूब्लेव्हचा पराभव केल्यानंतर जोकोविच माध्यमांसमोर बोलण्यासाठी आला. त्यावेळी बोलताना जोकोविच म्हणाला...
Jan 25, 2023, 10:49 PM ISTSachin Tendulkar : 'आपला खेळ आमची सवय...' या महान खेळाडूसाठी सचिनने पोस्ट केली, 'दिल की बात'
Roger Federer Retires: महान फलंदाजांपैकी एक, सचिन तेंडुलकर याला क्रिकेटमधील 'विक्रमांचा राजा' म्हटले जाते. या दिग्गज खेळाडूलाही एका महान खेळाडूचे वेड लागले आहे. त्याने सोशल मीडियावर आपले मनोगत लिहिले.
Sep 16, 2022, 08:26 AM ISTNovak Djokovic ला पुन्हा मोठा धक्का, 3 वर्षांच्या बंदीचं संकट
ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून जोकोविचच्या व्हिसावर तीन वर्षांची बंदी घालण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 14, 2022, 02:53 PM ISTVIDEO । मोठा धक्का, जोकोविचचा व्हिसा ऑस्ट्रेलियाकडून रद्द
Novak Djokovic Visa Cancelled by Australia
Jan 6, 2022, 12:35 PM ISTजगात भारी खेळाडूचा व्हिसा रद्द; बरेच तास एअरपोर्टवर ताटकळला
यामुळे खेळाडूला बरेच तास मेलबर्न एअरपोर्टवर थांबवण्यात आलं होतं.
Jan 6, 2022, 11:25 AM ISTWimbledon 2021 - नोवाक जोकोविचने पटकावलं जेतेपद, 20 ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम
अंतिम सामन्यात जोकोविचने इटलीच्या मॅटिओ बेरेटिनीचा केला चार सेटमध्ये पराभव
Jul 11, 2021, 10:06 PM ISTफ्रेंच ओपनमध्ये जोकोव्हिचनं रचला इतिहास! पटकावलं 19वं ग्रँडस्लॅम जेतेपद
52 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! लाल मातीमध्ये जोकोव्हिचनं एकट्यानं ग्रँडस्लॅम दुसऱ्यांदा आपल्या नावावर करण्याचा विक्रम केला.
Jun 14, 2021, 07:52 AM ISTराफेल नदाल फ्रेंच ओपनमधून बाहेर तर 'या' खेळाडूनं रचला इतिहास
इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, नओमी ओसाका, फेडररनंतर आता राफेल नडाल फ्रेंच ओपनमधून बाहेर
Jun 12, 2021, 07:06 AM IST
टेनिसपटू नोवाक जोकोविच याची कोरोना चाचणी निगेटिव्ह
सर्बियाचा अव्वलमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि त्याची पत्नी यांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
Jul 3, 2020, 10:04 AM ISTप्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण
नोवाकने सर्बिया आणि क्रोएशिया येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता
Jun 23, 2020, 07:14 PM IST#Wimbledon : रॉजर फेडररला नमवत नोवाक जोकोविचने पटकावलं विम्बल्डनचं जेतेपद
पुरुष एकेरीत मारली बाजी
Jul 15, 2019, 07:48 AM ISTWimbledon 2019 : रॉजर फेडरर याची अंतिम फेरीत धडक
स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने स्पेनचा टेनिसस्टार राफेल नदालला नमवून विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक
Jul 13, 2019, 09:07 AM ISTAustralian Open : अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा विजय
या विजयासोबत हा त्याचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील सातवा विजय ठरला आहे.
Jan 27, 2019, 04:29 PM IST