nude scene

रणबीर कपूरला त्या एका 'न्यूड सीन' साठी द्यावे लागले 70 टेक

रणबीरला 'न्यूड सीन' साठी प्रयत्न करावे लागले, पण त्याची मेहनत अखेर रंगली

 

Nov 10, 2021, 10:27 AM IST

...न्यूड सीन देणाऱ्या 'त्या' अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल

चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर विरोध 

Jul 19, 2019, 02:44 PM IST

Sacred Games : 'हा' न्यूड सीन 7 वेळा केला शूट

असा झाला ही सीन शूट 

Jul 14, 2018, 01:31 PM IST

राधिका आपटेची हॉलिवूड एन्ट्री, दिले न्यूड सीन्स

हिंदी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरूवात करणारी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच एका हॉलिवूड सिनेमात झळकणार असून या चित्रपटात तिने चक्क काही न्यूड सीन्सही दिले आहे. पण नेमका कोणता चित्रपट आहे हे अजून तिने जाहीर केले नाही. 

Mar 17, 2015, 01:48 PM IST

न्यूड सीनमुळे माधुरीने नाकारला चित्रपट

चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात असणाऱ्या न्यूड सीन्समुळे धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने हा चित्रपट काही वर्षापूर्वीच नाकारला होता, ही माहिती आता समोर आली आहे. 

Nov 13, 2014, 04:12 PM IST

रणबीर कॅमेऱ्यासमोर संपूर्ण नग्न व्हायला तयार!

मी कॅमेरासमोर अगदी निर्लज्जपणे वावरतो. मला दिग्दर्शकाने सांगितलं, तर मी पूर्ण नग्न होऊन सर्व कोनांमधून माझं शरीर दाखवायला तयार आहे.

May 16, 2013, 04:19 PM IST

शर्लिन चोप्रा म्हणते `कामसूत्र`- ३डीचे न्यूड शूटींग इथे नको...

शर्लिन चोप्राच्या आगामी `कामसूत्र 3डी` चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज करण्यात आला. बॉलिवूडमध्ये सध्या या चित्रपटाची चर्चा जोरात सुरु आहे.

Nov 9, 2012, 08:25 PM IST