nude yoga

'Bigg Boss' मधील स्पर्धकाला न्यूड योगाची ऑफर, मागितले 50 लाख

पुढे विवेक म्हणाला की, मला बिग बॉसच्या 5 जुन्या स्पर्धकांना परत आणायचे आहे, ज्यामुळे कार्यक्रम एका इंटरेस्टींग वळणार येईल.

Aug 1, 2021, 07:33 PM IST

बिग बॉसमध्ये न्यूड योगा गुरूची एन्ट्री

रिअलिटी शो बिग बॉसच्या सीजन ७मध्ये घरात एका नव्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. या व्यक्तीचे नाव विवेक मिश्रा असून तो एक योग गुरू आहे. परंतु त्याने ज्या योग साधनेचे प्रशिक्षण केले आहे तो साधा योग प्रकार नसून न्यूड योग असल्याने तो आकर्षणाचा विषय बनला आहे.

Oct 18, 2013, 07:59 PM IST