numerology

29 June 2022 Numerology: बुधवारी तुमच्यासाठी कोणता नंबर आणि रंग ठरेल लकी? जाणून घ्या

तुमच्या मूलांकाआधारे तुमचे तारे 29 जूनसाठी अनुकूल आहेत की नाही? अंकशास्त्राद्वारे जाणून घेऊयात. 

Jun 28, 2022, 07:34 PM IST

Numerology | 'या' तारखांना जन्मलेले लोक कमी वयात होतात कोट्यधीश; जाणून घ्या अंकशास्त्र

Characteristics of Mulank 5 : ठराविक तारखांना जन्मलेले लोक खूप भाग्यवान असतात. ते लहान वयातच अफाट संपत्तीचे मालक बनतात. संवाद कलेमध्येही हे लोक खूप पारंगत असतात.

Jun 10, 2022, 04:44 PM IST

उंच इमारतींमध्ये 13 वा मजला का नसतो? तुम्हाला माहितीय या मागचं कारण?

वास्तुशास्त्रात आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचं एक विशेष महत्व सांगितला आहे.

Jun 6, 2022, 09:43 PM IST

Numerology: हा मूलांक असणाऱ्या व्यक्तींवर असते देवी लक्ष्मीची कृपा, पण...

ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्रालाही तितकंच महत्त्व आहे. जन्म तारखेवरून मूलांक आणि भाग्यांक काढले जातात. 

Jun 6, 2022, 06:10 PM IST

Numerology: जमीन- श्रीमंतीच्या बाबतीत कमाल नशीबवान असतात 'या' तारखेला जन्मलेली मंडळी

1 आणि 5 जोडल्यास 6 हे उत्तर मिळतं. तोच त्या व्यक्तीचा भाग्यांक असतो. 

 

May 17, 2022, 01:10 PM IST

'या' लोकांच्या आयुष्यात कधीही नसते पैशांची कमी, तुमची जन्मतारीख काय सांगतो पाहा

अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याचा स्वभाव सहज ओळखता येतो.

Apr 27, 2022, 06:56 PM IST

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींच्या जीवनात नसते सुख सुविधांची कमतरता

ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडवत असतात.

 

Apr 27, 2022, 05:58 PM IST

खूपच आकर्षक असतात 'या' व्यक्ती, त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही

अंकशास्त्रात, संख्येला महत्वाचं स्थान आहे. कोणत्याही व्यक्तीचा मुल्यांक हा त्याच्या जन्म तारखेच्या आधारे काढला जातो.

Apr 18, 2022, 06:22 PM IST

2022 मध्ये करिअर, आरोग्य, पैसा याबाबत कसं असेल तुमचं भविष्य?

2022 हे वर्ष मूलांकानुसार असं असेल

Jan 2, 2022, 06:48 AM IST

या तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी खूप खास आहे ऑक्टोबर 2021, चेक करा बर्थडेट

October 2021 Horoscope : ज्योतिषी ज्याप्रमाणे ग्रहांच्या स्थितीनुसार राशीनुसार भविष्य सांगतात, त्याचप्रमाणे अंकशास्त्र (Numerology)एखाद्या व्यक्तीचे भविष्य मुलंकानुसार (Mulank) सांगते.  

Oct 1, 2021, 09:32 AM IST

१३ नंबर वाजपेयींसाठी होता लकी

इतरांसाठी अशुभ असणारा १३ आकडा वाजपेयी शुभ मानायचे.

Aug 17, 2018, 08:51 AM IST

अंकशास्त्रात लपलंय तुमच्या परफेक्ट जोडीदाराचे सिक्रेट

व्यक्तीचा स्वभाव समजून घेण्यासाठी अंकशास्त्राचा आधार घेतला जातो. यासाठी तुम्हाला केवळ तुमची जन्मतारीख माहित असणे गरजेचे असते. अंकशास्त्राच्या आधारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेवरुन तुमचा परफेक्ट पार्टनर कोण होऊ शकतो हे ही जाणून घेऊ शकता. 

Jan 19, 2017, 02:59 PM IST

जन्मतारीख सांगेल तुमचे लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज

असं म्हणतात की जन्मतारखेवरुन माणसाचा स्वभावाचा अंदाज लावला जाऊ शकतो. जाणून घ्या जन्मतारखेवरुन अशाच काही गोष्टी...तुमचे लव्हमॅरेज होणार की अरेंज हे सांगेल तुमची जन्मतारीख

Oct 7, 2016, 10:34 AM IST

या व्यक्ती प्रेमात कधीच दगा देत नाहीत

जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा मनात एक भिती असतेच की आपला प्रेमभंग होऊ नये. त्यामुळे एखाद्यासमोर प्रेम व्यक्त करण्याआधी त्याचा हार्ट नंबर जाणून घ्या. त्यामुळे प्रेमभंग होण्याची शक्यता कमी असते. 

May 29, 2016, 02:23 PM IST

जन्मतारखेवरुन जाणून घ्या तुमचा शुभअंक

अंकशास्त्रात प्रत्येक अंकाला वेगळे महत्व असते. प्रत्येक व्यक्तींचा जन्मतारखेनुसार विशिष्ट शुभअंक असतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख २० फेब्रुवारी १९७२ असल्यास 20-2-1972 म्हणजेच 2+0+2+1+9+7+2=23=2+3=5 हा त्या व्यक्तीचा शुभअंक आहे. 

Apr 30, 2016, 02:33 PM IST