numerology

3 मुलांक असलेल्या लोकांचं व्यक्तिमत्त्व कशी असते माहितीये?

कोणत्याही व्यक्तीच्या जन्म तारखेनुसार व्यक्तीच्या पर्सनॅलिटी विषयी खूप काही जाणून घेऊ शकतात. 

Apr 26, 2025, 06:44 PM IST

Numerology : सात जन्माची साथ! ‘या’ जन्मतारखेच्या लोकांचं कधीही होत नाही ब्रेकअप

Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्रदेखील व्यक्तीचे करिअर, व्यक्तिमत्व आणि वैवाहिक जीवन इत्यादीबद्दल सांगतं. तुमच्या जन्मतारीखनुसार मूलांक काढला जातो. खास मूलांक असलेल्या लोकांबद्दल अंकशास्त्रानुसार सांगण्यात आलं की, ते जोडीदारासोबत सात जन्माची साथ देतात. 

Apr 16, 2025, 08:40 PM IST

तुमची लग्नाची तारीख सांगेल कसं असेल वैवाहिक जीवन

लग्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जाणून घ्यायचे असते की त्यांचा जीवनसाथी कसा असेल. अंक ज्योतिषशास्त्रात विवाह तिथीच्या आधारे वैवाहिक जीवनाबाबत बऱ्याच गोष्टी कळू शकतात. 

Mar 28, 2025, 06:23 PM IST

'हा' मूलांक असलेले लोक असतात काळाच्या पुढे; जिद्द अशी जे, ठरवतील ते पूर्ण करतीलच

जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4,13,22 किंवा 31 तारखेला झाला असेल, तर अंकशास्त्रानुसार तुमचा मूलांक 4 मानला जातो. मूलांक 4 असलेल्या लोकांची ताकद, कमकुवतपणा, गुण, ते कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतात आणि ते त्यांच्या कमतरतांवर मात करून प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा कसा रोवू शकतात हे जाणून घेऊया.

Mar 24, 2025, 03:27 PM IST

खूपच रागीट असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक

अंकशास्त्रात 1 ते 9 मूलांक असणाऱ्या लोकांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करण्यात आले आहे.

Mar 16, 2025, 05:31 PM IST

'या' तारखेला जन्मलेली लोकं असतात बेस्ट लाइफ पार्टनर, जोडीदारासाठी घरीच तयार करतात स्वर्ग

Best Life Partner Mulank : अंक ज्योतिष मुलांकानुसार, 1 ते 9 मुलांकपर्यंतच्या सर्व लोकांची पर्सनॅलिटी अतिशय वेगळी असते. 3 मुलांक असलेली व्यक्ती यामध्येही उजवी ठरते. 

Mar 11, 2025, 03:53 PM IST

Numerology: कसे असतात 2, 11, 20 आणि 29 या तारखांना जन्मलेले लोक?

Numerology: अंकशास्त्रामध्ये, जन्मतारखेच्या आधारे व्यक्तीचे भविष्य आणि स्वभाव सांगितला जातो.

 

Mar 8, 2025, 12:57 PM IST

Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली असतात चालाख; पण नवऱ्यासाठी असतात लकी चार्म

Numerology : अंकशास्त्रानुसार, तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा स्वभवा सांगण्यात येतो. आज आपण अशा जन्मतारखेच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या स्वभावाने चालाख असतात पण नवऱ्यासाठी मात्र त्या लकी चार्म ठरतात. 

 

 

Mar 7, 2025, 02:46 PM IST

Numerology : ‘या’ 3 तारखेला जन्मलेले लोक असतात भांडखोर; मात्र जोडीदाराची घेतात काळजी, सर्वांना करतात मदत

हाताची पाचही बोट सारखी नसतात. तसंच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा सारखा नसतो. पण अंकशास्त्रानुसार जन्मतारखेनुसार आपण त्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घेऊ शकतो. आज आपण विशेष तीन तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचे स्वभाव जाणून घेणार आहोत. 

 

 

Mar 5, 2025, 03:25 PM IST

Numerology : ‘या’ जन्मतारखेची लोक असतात श्रीमंत! जगतात विलासी आयुष्य

ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र यातूनही तुम्हाला भविष्याचे संकेत देण्यात येतात. अकंशास्त्रानुसार त्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार मूलांक काढला जातो. या 1 ते 9 मूलांकाचा ग्रहांशी असलेल्या संबंधावरून त्या व्यक्तीचा स्वभाव सांगितला जातो. एका विशिष्ट मूलांक असलेले व्यक्ती हे जन्मजातच पैशात खेळतात. ते विलासी आयुष्य जगतात. 

 

 

Mar 3, 2025, 03:20 PM IST

Numerology:‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली असतात धूर्त!

Numerology:‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली असतात धूर्त!

Feb 3, 2025, 08:31 PM IST

'या' तारखांना जन्मलेले लोक गर्विष्ठ, स्वभावच ठरवतो त्यांची ओळख

Numerlogy: 'या' तारखांना जन्मलेले लोक गर्विष्ठ, स्वभावच ठरवतो त्यांची ओळख. ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याच्या स्वभाव आणि वागणुकीचे संकेत देते.  

Jan 21, 2025, 05:53 PM IST

Numerology : 'या' मूलांकाच्या मुली चुकीचे वागणे कधीच सहन करत नाहीत

अंकशास्त्रात मूलांकला खूप महत्त्व आहे. याच आधारावर व्यक्तीचे नशीब आणि त्या व्यक्तीचे मूल्यांकन केले जाते. 

Jan 20, 2025, 04:33 PM IST

Numerology: पतीला धनवान बनवू शकतात तीन तारखांना जन्मलेल्या महिला!

पतीला धनवान बनवू शकतात तीन तारखांना जन्मलेल्या महिला!

Dec 19, 2024, 02:53 PM IST

अभ्यासात 'या' मूलांकाची मुलं असतात प्रचंड हुशार!

अंकशास्त्रात प्रत्येक मूलांक संख्येची एक खासियत असते. 'या' मूलांकाची मुलं अभ्यासात खूपच हुशार असतात. 

Dec 8, 2024, 04:06 PM IST