nushrat bharucha

Israel-Palestine Crisis : इस्राईलमध्ये अडकली अभिनेत्री नुसरत भरुचा सुरक्षित, लवकरच परतणार

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्राईलवर हल्ला केला, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले. अशा परिस्थितीत अनेक भारतीय तिथे अडकले आहेत. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रीचाही समावेश आहे. तिच्या टीममधील एका सदस्याने याबाबत माहिती दिली आहे, तेव्हापासून चाहते चिंतेत आहेत.

Oct 8, 2023, 08:01 AM IST

हॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील

Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत. 

Aug 18, 2023, 08:47 PM IST

'विश्वास ठेवा सर्व काही ...', डिप्रेशनमध्ये गेलेल्या अभिनेत्रीने जपला 'हा' मंत्र

जी ताकद कोणत्याचं गोष्टीत नाही, ती विश्वासात आहे... डिप्रेशनमध्ये गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणते... 

 

May 17, 2022, 09:01 AM IST

शूटींगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीला अटॅक; हिंदुजा रुग्णालयात दाखल

 सलग तीन आठवडे काम केल्यामुळे अभिनेची प्रकृती बिघडली 

Aug 7, 2021, 12:47 PM IST

अरेरे... आयुषमान खुरानाच्या वाढदिवशीच असं काही झालं की....

त्याला एका निराशाजनक बातमीलाही सामोरं जावं लागलं आहे.

Sep 15, 2019, 11:31 AM IST

'ड्रीम गर्ल'मधील पार्टी सॉन्ग प्रदर्शित

पार्टी सॉग्नची सोशल मीडिया, यूट्यूबवर चांगलीच धूम

Sep 12, 2019, 03:44 PM IST