OBC Reservation | ठाकरे सरकारला पुन्हा मोठा धक्का; मागासवर्गीय आयोगाचा अहवाल न्यायालयाने फेटाळला
obc reservation latest update : राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थिगिती देण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने राज्य सरकारला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर करण्याची सूचना केली होती
Mar 3, 2022, 12:23 PM ISTOBC Reservation | राज्यातील OBC आरक्षणाबाबत आज महत्वाची सुनावणी; तिढा सुटणार का?
ओबीसी आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येईल की नाही, या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.
Feb 28, 2022, 09:28 AM ISTVIDEO । ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी
OBC Reservation Hearing In Supreme Court On Monday
Feb 25, 2022, 11:00 AM ISTराज्यपालांकडून न्याय मिळेल ही अपेक्षा - मंत्री विजय वडेट्टीवार
OBC Reservation : राज्यात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. काल ओबीसी 50 टक्के बिलावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला म्हणून आभार मानायला आलो होतो, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
Feb 2, 2022, 12:05 PM ISTOBC आरक्षणावरून उपमुख्यमंत्र्यांनी का मानले राज्यपालांचे आभार, पाहा व्हिडीओ
Mumbai Governor Sign On OBC Reservation
Feb 1, 2022, 08:10 PM ISTVIDEO : मुंबईसह १० महापालिकांवर प्रशासक नियुक्त करणार
VIDEO : मुंबईसह १० महापालिकांवर प्रशासक नियुक्त करणार
Jan 31, 2022, 11:25 AM ISTVideo : OBC राजकीय आरक्षणाचा रोडमॅप तयार
Road Map For OBC Reservation For Politics Ready
Jan 26, 2022, 09:00 AM ISTOBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून रोडमॅप तयार
OBC Reservation : ओबीसींचे राजकीय आरक्षण ( OBC Political reservation) परत मिळवण्याचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाला डाटा सुपूर्त केला आहे.
Jan 26, 2022, 08:24 AM ISTमहाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची बैठक, नेमका मुद्दा काय ?
Maharashtra CM Uddhav Thackeray Call For Meet For OBC Reservation
Jan 24, 2022, 12:20 PM ISTVIDEO | सुप्रीम कोर्टाचा OBC आणि राज्य सरकारला मोठा दिलासा
Pune Hari Narke On OBC Reservation
Jan 20, 2022, 05:15 PM ISTVideo : ओबीसी राजकीय आरक्षणावर बुधवारी सुनावणी होणार
Hearing On OBC Reservation Postponed To Wednesday
Jan 17, 2022, 02:25 PM ISTVIDEO : ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, विजय वड्डेटीवारांची प्रतिक्रिया
VIDEO : ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, विजय वड्डेटीवारांची प्रतिक्रिया
Jan 17, 2022, 11:25 AM ISTनीट पीजीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पाहा विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
Maharashtra Minister Vijay Wadettiwar On SC Verdict On NEET PG OBC Reservation
Jan 7, 2022, 08:30 PM ISTआताची सर्वात मोठी बातमी! OBC आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
OBC Reservation : वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी महत्वा बातमी. OBC आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
Jan 7, 2022, 11:59 AM IST