off beat news viral video

Eating Pizza Job: पिझ्झा खाण्याचा मिळतो पगार, 'असा' करा नोकरीसाठी अर्ज

Eating Pizza Job: इथे प्रत्येकाला चांगला पगार आणि आरामदायी नोकरी हवी असते. अनेकांना तर नोकरी करताना आराम करण्यासाठी थोडा वेळ हवा असतो. अशाप्रकराच्या स्वप्नातील नोकरीची आशा तुम्ही जवळजवळ सोडली असेल, तर थोडं थांबा. कारण आज आम्ही तुम्हाला अशाच एका फूड जॉबबद्दल सांगत आहोत.

Jun 17, 2023, 09:16 PM IST

Google Earth दिसणाऱ्या 7 आश्चर्यकारक गोष्टी पाहून डोकं चक्रावेल!

अवकाशातून दिसणाऱ्या 7 आश्चर्यकारक गोष्टी; Google Earth वरील फोटो पाहून डोकं चक्रावेल!

Jun 16, 2023, 07:22 PM IST

Viral : तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी केलं टक्कल, हा हृदयस्पर्शी Video पाहिला का?

Trending Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रत्येकालाच भावूक करत आहे. तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी टक्कल केलं. कोण ती आणि काय केलं असं त्यांनी...हा व्हिडीओ हृदयाला जाऊन भिडतोय...

May 17, 2023, 03:13 PM IST

बापरे! चक्क जीभेवर उगवले केस, महिलेची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण

Tongue turns black and hairy :  विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की आव्हान काही संपत नाही. वैद्यकशास्त्राचे जग इतके आर्श्चयचकित आहे की कधी कधी डॉक्टरांचाही गोंधळ उडतो. अशीच एक घटना समोर आली असून जिथे एका महिलेच्या जिभेवर केस उगवले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

May 11, 2023, 05:20 PM IST

भीषण Video; प्रवाशांनी भरेलल्या विमानानं पेट घेताच उसळले आगीचे लोट आणि मग...

Viral Video : ट्विटरवर एक थरकाप उडविणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. विमानाला भीषण आग लागली आहे आणि आतून प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत. 

 

May 9, 2023, 08:59 AM IST