तासगावात भाजप नगराध्यक्षाच्या दालनात शिवसैनिकांची तोडफोड
शिवसेना आणि भाजपमधला वाद आता दिल्लीतून थेट गल्लीत पोहोचला आहे.
Jun 6, 2018, 05:49 PM ISTतासगावात भाजप नगराध्यक्षाच्या दालनात शिवसैनिकांची तोडफोड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 05:09 PM ISTपिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयाला १५ ऑगस्टचा मुहूर्त
पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन पोलीस आयुक्तालय होणार ही घोषणा झाल्यानंतर प्रेमलोक मधल्या महापालिका शाळेत तात्पुरत्या स्वरूपात पोलीस आयुक्तालय सुरु होणार असं स्पष्ट करण्यात आलं होतं.
May 13, 2018, 09:01 PM ISTघरीदेखील ऑफिसमधील ताण येतो का?
ऑफिसमधील कामाचा ताण, वातावरण याचा नक्कीच आपल्यावर परिणाम होत असतो.
May 10, 2018, 11:57 AM ISTऑफिसमध्ये रहायचे असेल आनंदी तर, वापरा या हटके ट्रिक्स
कार्यालयातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात
Apr 30, 2018, 07:47 PM ISTअक्षय्य तृतीया : विवाह कार्यालयात विक्रमी नोंदणी
अक्षय्य तृतीया : विवाह कार्यालयात विक्रमी नोंदणी
Apr 17, 2018, 11:48 PM ISTVIDEO : सरकारी कार्यालयात 'कजरा रे कजरा रे' आणि 'घूमर पर ठुमके' सारख्या गाण्यांवर डान्स
सरकारी कार्यालयात बॉलिवूडच्या गाण्यांवर जेव्हा कर्मचारी डान्स करतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑफिसच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी चक्क बॉलिवूड गाण्यांवर डान्स केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवण्यात आली होती. आणि या पार्टीतील हा व्हिडिओ आहे.
Apr 17, 2018, 12:17 PM ISTनाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी फोडलं पक्षाचं कार्यालय
काँग्रेसनं कर्नाटक निवडणुकांसाठी २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Apr 16, 2018, 11:20 PM ISTमुख्यमंत्री कार्यालयाचा चहा पवारांकडून आणखी गरम
मुख्यमंत्री कार्यालयात होणाऱ्या चहापानावरील खर्चावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही जोरदार चिमटा काढला आहे.
Mar 30, 2018, 01:05 AM ISTमुंबई | चहा आणि स्नॅक्सच्या खर्चावर काय म्हणाले मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 04:02 PM ISTमुख्यमंत्री कार्यालयाकडून चहावर उधळपटी, महिन्याला २७ लाखांची चुराडा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 06:29 PM ISTतामिळनाडू | भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 11:01 AM ISTआटपाडी | सांगली | मानगंगा सहकारी कारखान्यावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची दगडफेक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 08:16 PM ISTसांगली | जिल्हा प्रशासनाला आयएसओ 9001 - 2015 मानांकन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 26, 2018, 09:35 PM IST