office

किरीट सोमय्यांच्या कार्यालयाबाहेर खिल्ली उडविणारे पोस्टर...

 भाजपच्या नरीमन पॉइंट इथल्या कार्यकालयाबाहेर  किरीट सोमैया यांच्यावर टीका करणारे, खिल्ली उड़वणारी दोन पोस्टर कोणी अनामिकाने आज दुपारी लावली. 

Dec 1, 2016, 08:33 PM IST

सीसीटीव्ही फुटेज : पदाधिकाऱ्यांची व्यावसायिकाला मारहाण

पदाधिकाऱ्यांची व्यावसायिकाला मारहाण

Oct 28, 2016, 06:55 PM IST

कडोंमपा कार्यालयात कर्मचाऱ्यांचाच 'झिंग झिंग झिंगाट'!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात चक्क दारूची पार्टी सुरु असल्याचा प्रकार समोर येतोय.

Oct 18, 2016, 10:25 AM IST

झी मीडियाच्या कार्यालयात बाप्पा

झी मीडियाच्या कार्यालयात बाप्पा

Sep 9, 2016, 06:19 PM IST

...जेव्हा महापालिकेच्या ऑफिसमध्ये दिसली डुक्करं

पुणे महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयात एकच पळापळ उडाली. कारण, भटकी कुत्री आणि डुकरं कार्यालयात नेऊन आंदोलन करण्यात आलं.

Aug 5, 2016, 10:44 AM IST

सीएम ऑफिसबाहेर दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसबाहेर आज २ जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. औरंगाबादवरून आलेला दिलीप तुळशीराम मोरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, मोरे यांच्या पुतण्याची २०११ साली हत्या झाली, पण पोलिसांनी आत्महत्या म्हणूनच ही केस नोंदवून घेतल्याचा आरोप मोरे यांचा आहे.

Jun 14, 2016, 09:19 PM IST

दिवसातून एखादी डुलकी घेणे आरोग्यासाठी फायदेशीर

तुम्हीही दिवसातून एखादी डुलकी घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 

Jun 9, 2016, 10:23 AM IST

समृद्ध जीवनच्या कार्यालवर हल्लाबोल

समृद्ध जीवनच्या जवळपास हजाराहून अधिक कर्मचा-यांचे कित्येक महिन्यांचे वेतन या कंपनीने दिले नाही. त्याचबरोबर नोकरी सोडलेल्या अनेक नोकरदारांचा पीएफ देण्यासाठीही संस्थेकडून चालढकल होत असल्याचा आरोप या नोकरदारांनी केला आहे. 

May 19, 2016, 10:58 PM IST

समृद्ध जीवनच्या कार्यालवर हल्लाबोल

समृद्ध जीवनच्या कार्यालवर हल्लाबोल

May 19, 2016, 06:04 PM IST

जितेंद्र आव्हाडांचं कार्यालय जमीनदोस्त

जितेंद्र आव्हाडांचं कार्यालय जमीनदोस्त

May 13, 2016, 12:02 AM IST

भाऊसाहेब चव्हाणच्या नाशिकमधल्या कार्यालयाची तोडफोड

भाऊसाहेब चव्हाणच्या नाशिकमधल्या कार्यालयाची तोडफोड

May 6, 2016, 08:58 PM IST

तुम्हाला ही ऑफिसमध्ये झोप येते का ?

जर तुम्हाला ही ऑफिसमध्ये काम करतांना झोप येत असेल तर त्यासाठी तुम्ही काय खाता हे जबाबदार आहे. समोसे, पिज्जा आणि इतर फास्टफूड झोप येण्यामागचं खरं कारण आहे. 

Apr 24, 2016, 09:12 PM IST