office

Case Filed On 12 BJP Activist For Protesting And Vandalising Mumbai Congress Party Office PT44S

भाजप कार्यकर्त्यांना आंदोलन करणं भोवलं; 12 आंदोलकांवर गुन्हा दाखल

भाजप कार्यकर्त्यांना आंदोलन करणं भोवलं; 12 आंदोलकांवर गुन्हा दाखल

Dec 20, 2024, 10:45 AM IST

लंच ब्रेकनंतर ऑफिसमध्ये झोप येते? 'या' 7 सोप्या टिप्स करा फॉलो

लंचनंतर अनेक वेळा शरीरात आळस येतो आणि झोप येऊ लागते. जर तुम्हालाही हा त्रास होत असेल, तर या टिप्स वापरून बघा. यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहाल.  

Dec 2, 2024, 04:24 PM IST

'आता सगळ्यांना वाटतेय मी ऑफिसमध्ये S*x करतो!' App वरुन कंडोम ऑर्डर केले अन्...

Order Condom In Office: ज्या व्यक्तीबरोबर हा सारा प्रकार घडला त्यानेच याबद्दलची माहिती सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे. त्याने फोटोसहीत याबद्दलचा सविस्तर घटनाक्रम आपल्या पोस्टमध्ये सांगितला आहे. नक्की हा प्रकार काय आहे पाहूयात...

Nov 22, 2024, 04:19 PM IST
Indapur Harshvardhan Patil Office BJP Board Removed PT1M49S

हर्षवर्धन पाटलांच्या कार्यालयावरचे BJP चे फलक हटवले

हर्षवर्धन पाटलांच्या कार्यालयावरचे BJP चे फलक हटवले

Oct 4, 2024, 02:55 PM IST

ऑफिसवरुन घरी जाणाऱ्या महिलेशी धावत्या स्कुटीवर छेडछाड! Dash Cam मध्ये रेकॉर्ड झाला Video

Molestation Of Women On Scooter Video: हा धक्कादायक व्हिडीओ ही महिला जात असलेल्या रस्त्यावर तिच्या मागे धावत असलेल्या कारच्या डॅशबोर्ड कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे. यावर पोलिसांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Oct 2, 2024, 03:58 PM IST

तिच्या Resume मध्ये लिहिलं होतं डान्स आवडतो, मग काय ऑफिस टीम मिटींगमध्ये तिने...'हा' Video पाहिला का?

Viral Video : सोशल मीडियावर ऑफिस मीटिंगमधील तरुणीचा एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. जर तुम्हाला वाटत असेल मीटिंगमध्ये वाद विवाद, कंपनीच्या प्रगतीसाठी रणनिती आखली जात असणार, पण नाही...तर या व्हिडीओमध्ये एक तरुणी...

Jul 31, 2024, 11:50 AM IST

कितीही खास असुदे, कामाच्या ठिकाणी 'या' गोष्टी कोणाला सांगू नका

Career Tips: कितीही खास असुदे, कामाच्या ठिकाणी 'या' गोष्टी कोणाला सांगू नका. तुमचे करिअर प्लान्स ऑफिसमध्ये कोणाला सांगू नका. यामुळे तुमचे स्पर्धक वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी अडचणी सर्वांनाच असतात. पण त्या तुमच्या कलिगना सांगू नका. तुमच्या विरोधात याचा वापर होऊ शकतो. तुमच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हीटीबद्दल ऑफिसमध्ये चर्चा करत बसू नका. तुमच्या आयुष्यातील स्ट्रगल किंवा कमतरता ऑफिसच्या कलिग्जना सांगू नका.

Jul 30, 2024, 03:40 PM IST
Nashik Action On Vaasant Geets Office PT3M11S

नाशिक मुंबई नारा परिसरात राडा, माजी आ.वसंत गितेंच्या कार्यालयावर कारवाई

नाशिक मुंबई नारा परिसरात राडा, माजी आ.वसंत गितेंच्या कार्यालयावर कारवाई

Jun 29, 2024, 06:35 PM IST

Work Place मध्ये 'या' गोष्टी चुकूनही शेअर करु नका

Lifestyle Tips in Marathi: आपण घरापेक्षा सर्वाधिक वेळ हा ऑफिसमध्ये घालवतो. अनेकदा घरच्यांपेक्षा सर्वात जास्त बोलणं हे ऑफिसमधील सह-कर्मचाऱ्यांसोबत घालवतो. सहकर्मचाऱ्यांना कधीच तुमच्या खासगी गोष्टी सांगू नका 

 

May 6, 2024, 11:25 AM IST

कायमचं Work From Home! पुण्यात ऑफिस असलेल्या कंपनीकडून Good News; 30 हजार कर्मचाऱ्यांना फायदा

Permanently Work From Home: 'प्रत्येकाच्या डोक्यावर बंदूक ठेवल्याप्रमाणे त्याने ऑफिसमधूनच काम करावं अशी कंपनीची इच्छा नाही' असं कंपनीने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे. एकीकडे सगळी तयारी करुन दुसरीकडे कंपनीने कायमच्या वर्क फ्रॉम होमची घोषणा केली आहे.

Apr 18, 2024, 03:50 PM IST
Mumbai Ground Report NCP Party Office Decorated With Lightings PT1M6S

राष्ट्रवादी अजित पवारांची, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर जल्लोष

राष्ट्रवादी अजित पवारांची, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर जल्लोष

Feb 7, 2024, 04:30 PM IST

ऑफिसमध्ये तासन् तास एकाच जागी बसून काम करता का? होऊ शकतात 'या' समस्या

Sitting risks : तासन् तास एकाच जागी बसून काम केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि ऑस्टिओप्रोसिस सारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

Jan 18, 2024, 05:08 PM IST
NCP MLA Nawab Malik Enter Anil Patil Office At Nagpur Winter Session PT1M43S

Nagpur | नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात दाखल,अजित पवारांच्या गटात जाणार का?

Nagpur | नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात दाखल,अजित पवारांच्या गटात जाणार का?

Dec 7, 2023, 11:45 AM IST

ऑफिसमध्ये तासनतास बसून असता? होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार

Disadvantages of sitting for a long time: बराच वेळ एकाच जागी बसल्याने रक्त प्रवाह मंदावतो. यामुळे तुम्ही मधुमेह, स्थूलपणाचे शिकार होऊ शकता. हाडे कमजोर होतात आणि शरिरातही कमजोरी जाणवते. मासंपेशी कमजोर होतात. वस्तू उचलण्यात, कंबरेत वाकण्यात अडचणी येतात. कॅंसरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका संभवतो.

Nov 25, 2023, 01:06 PM IST