okhi cyclone

नागपूर | ओखी चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 03:54 PM IST

ओखी चक्रीवादळमध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई

ओखी चक्रीवादळमध्ये नुकसान झालेल्या शेतकरी आणि मच्छीमार यांच्यासाठी नुकसान भरपाई राज्य सरकारने जाहीर केली आहे. 

Dec 20, 2017, 03:30 PM IST

हे कारण होते म्हणून वाचली ओखीच्या तडाख्यातून मुंबई

  मुंबईवरील ओखी वादळाचा धोका टळला असून आता मच्छीमारांना मासेमारी करण्यासाठी समुद्रात आता जाता येणार आहे.  दरम्यान, मुंबईतील वातावरण विपरीत असते तर मुंबईत ओखी वादळाने हाहाकार माजवला असता, असे कुलाबा वेधशाळेने स्पष्ट केले आहे. 

Dec 6, 2017, 08:41 PM IST

रत्नागिरी : ओखी वादळामुळे समुद्राला उधाण आणि जोरदार पाऊस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 12:57 PM IST

ओखी वादळामुळे बीएमसीकडून अलर्ट जारी

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनंही अलर्ट जारी केला आहे.

Dec 4, 2017, 09:06 PM IST

ओखी वादळामुळे बीएमसीकडून अलर्ट जारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 08:37 PM IST

मुंबईत जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता

ओखी चक्रीवादळाचा परिणाम पुढले २४ तास असेल. त्यानुसार संध्याकाळी मुंबईत जोरदार वाऱ्यासह काही भागात पाऊस अपेक्षित आहे.

Dec 4, 2017, 08:10 PM IST

पुढचे २४ तास ओखी चक्रीवादळाचा परिणाम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 04:06 PM IST

ओखी चक्रीवादळाचा दोन दिवस धोका कायम

ओखी चक्रीवादळ केरळ आणि तामिळनाडूनंतर गोवा, महाराष्ट्र आणि  गुजरातच्या किनापट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. पुढील दोन दिवस महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर असेल. 

Dec 4, 2017, 08:40 AM IST

ओखी चक्रीवादळाने २८ बोटी रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर

ओखी चक्रीवादळामुळे दक्षिण भारताला तडाखा बसलाय. या वादळामुळे अनेक बोटी समुद्रात भरकटल्या आहेत. 

Dec 3, 2017, 04:19 PM IST

भरकटलेले ९५२ मच्छिमार सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 03:24 PM IST

ओखी चक्रीवादळाने २८ बोटी रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 03:19 PM IST