omicron sub variant

Corona in India : भारतात पुन्हा कोरोनाची लाट? नागरिकांनो काळजी घ्या, पुढील चाळीस दिवस महत्त्वाचे

पुढच्या 40 दिवसात भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती, भारतात याआधी आलेल्या कोरोना लाटेनुसार अहवालानुसार ही बाब समोर आली आहे

Dec 29, 2022, 04:30 PM IST

Corona BF.7 Variant: चीनमध्ये मृतदेहांचे ढिग, भारताची चिंता वाढली, नव्या Variant ची 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा!

BF.7 Symptoms: चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा. त्यातच आता नवीन व्हेरिएंटने भारतात एंन्ट्री केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. 

Dec 22, 2022, 08:41 AM IST

Covid-19 : चिंता वाढली, चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण भारतात सापडले

Covid-19 Omicron BF.7 : कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही अलर्ट मोडवर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली तातडीची आढावा बैठक, उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

Dec 21, 2022, 08:48 PM IST

Omicron Sub-Variants : ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचा दोन्ही डोस घेतलेल्यांनाही धोका

भारतासह जगातील (Omicron Sub-Variants अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंटची एन्ट्री झाली आहे.

 

Oct 27, 2022, 06:32 PM IST

Corona : कोरोनाचा वाढता धोका, सरकारचा मास्कबाबत मोठा निर्णय

महाराष्ट्रात कोरोनाच्या BF.7 या नव्या व्हेरिएंटनं प्रवेश (new omicron variant) केलाय.

Oct 20, 2022, 05:50 PM IST

कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना 5 हजार रुपये मिळणार?

 कोरोनाचे दोन (Corona Vaccination) डोस घेतलेत त्यांना 5 हजार रुपये मिळणार आहेत.

 

Oct 18, 2022, 11:08 PM IST

Bmc Corona Guidleine : दिवाळीआधीच मुंबईकरांसमोर मोठं संकट, कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली

ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचा (omicron sub variant) वाढता धोका पाहता मुंबई महापालिकेने (Bmc) सावध भूमिका घेतली आहे. 

 

Oct 18, 2022, 07:55 PM IST

Covid-19 New Variant: आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता, लस ठरणार का प्रभावी?

चिंता वाढवणारी बातमी, कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगाने पसरतोय

Sep 14, 2022, 06:18 PM IST

Omicron चा सब-वेरिएंट BA.5 चे नवीन लक्षण आलं समोर, याकडे दुर्लक्ष करु नका

ओमायक्रॉनच्या नव्या वेरिएंटची नवी लक्षणं समोर येत आहेत. जाणून घ्या.

Jul 31, 2022, 10:15 PM IST