omicron verient

Corona : कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट वाढवतोय चिंता, अशा व्यक्तींना जास्त धोका?

कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे सब व्हेरिएंट आता जगभरात पुन्हा एकदा चिंता वाढवत आहेत.

Jun 15, 2022, 02:01 PM IST

ओमायक्रॉनची लाट नाही, तर त्सुनामी; आजची रुग्णसंख्या पाहून फ्रान्सच्या आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य

फ्रान्स आणि अमेरिकेत आज पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक रुग्णांची नोंद झालीये. हा संपूर्ण जगासाठी इशारा आहे.

Dec 29, 2021, 10:10 PM IST

भारतात ओमायक्रॉनच्या रुग्णांनी गाठला नवा टप्पा, 17 राज्यांमध्ये धोका वाढला

देशात आज ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आणखी वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता अलर्ट झालीये. केंद्राकडून लवकरच आरोग्य अधिकाऱ्यांची टीम विविध राज्यात पाठवली जाणार आहे.

Dec 25, 2021, 04:19 PM IST

ख्रिसमस, न्यू ईयर सेलिब्रेशनवर ओमायक्रॉनचं ग्रहण, 10 राज्यांमध्ये जमावबंदी लागू

 गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील चार राज्यांमध्ये रात्रीचा कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे. 

Dec 24, 2021, 06:15 PM IST

पुढील काही महिने खूप कठीण जाणार, WHO म्हणतंय गाफील राहू नका

कोरोनाचा नवा व्हेरिएंट झपाट्याने जगभरात पसरु लागला आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा सल्ला वांरवाद दिला जात आहे.

Dec 15, 2021, 09:20 PM IST

जानेवारीत ओमायक्रोनचा भडका होणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इशारा

राज्य सरकार पुढच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग जानेवारी महिन्यात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Dec 15, 2021, 08:54 PM IST

जर असं झालं तर Omicron आणखी करु शकतो कहर, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन हळूहळू पाय पसरत आहे. ब्रिटनमध्ये या प्रकारामुळे एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.

Dec 15, 2021, 06:38 PM IST

भारतात वेगाने पसरतोय OMICRON, तज्ज्ञांनी भारताला दिलाय गंभीर पाऊल उचलण्याचा इशारा

भारतात ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dec 14, 2021, 10:41 PM IST

Omicron : ओमिक्रॉनने चिंता वाढवल्या असताना लस घेतलेल्या लोकांसाठी मोठा दिलासा

कोरोनाचा नवा प्रकार धुमाकूळ घालत असताना लसीकरण यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. यामुळे कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो.

Dec 3, 2021, 09:54 PM IST