बांगलादेश सरकारने कांदा आयातीवर दहा टक्के आयातशुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे
उष्णता वाढल्याने भाज्या, फळं आणि डाळी महागल्या आहेत. पाऊस पडेपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत हीच स्थिती राहणार असल्याच सांगितलं आहे. कांद्या पाठोपाठ आता टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाज्यांच्या दरात 27.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम शाकाहारी थाळी देखील महागली आहे.
Onion Price Hike Today: कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे.
अचानक कांद्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. 30 रुपयांवरुन कांद्याचा दर 90 रुपये प्रती किलो दरापर्यंत पोहचला आहे.
Onion Issue : कांद्याचं निर्यातशुल्क 40टक्के केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झालेत. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रानं नाफेडमार्फत 2 लाख मेट्रीक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतलाय. मात्र यातून कांद्याची कोंडी फुटणार का? हा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतोय.
Viral News:अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये कधी कोणती परंपरा सुरू होईल हे काही सांगता येत नाही. अशाच एका गावाची अशीच एक निराळी गोष्ट आहे. येथे 45 वर्षांपासून लोकांनी लसणाची चवही (Onion and Garlic) घेतलेली नाही.
महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं, आर्थिक परिस्थिती बिकट
45 दिवसात कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत.
Nashik Lasalgaon Onion Getting Price Hike
लग्नाला आलेल्या वधु वरांच्या मित्रपरिवाराने एक किलो कांदे गिफ्ट दिले आहेत.
सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांदा दरवाढीने पाणी आणले आहे. कांद्याची चोरी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली.
कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याच्या दरात वाढ
मुंबई, ठाण्यासह प्रमुख शहरांमध्ये कांदा महागला आहे. घाऊक बाजारात कांदा सरासरी ४२ रुपये किलोने विकला जात आहे. किरकोळ बाजारात कांद्यानं साठी गाठली आहे. कांद्याबरोबर इतर भाज्याही महागल्या आहेत. कांद्याने शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य सगळ्यांनाच रडवलं आहे.
२०१५ नंतर कांद्याचा सर्वाधिक भाव