onion price

महिनाभर कांदा न खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

कांदा हे जेवण्याची चव वाढवते, त्यासोबतच शरीरासाठी गुणकारीदेखील आहे. कांदा खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. पण जर आपण एक महिन्यासाठी कांदा खालला नाही तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो?

Jul 12, 2024, 01:04 PM IST

'मनमोहन सिंग संवेदनशील पंतप्रधान होते, पण आता कोणालाच...'; शरद पवार यांचा हल्लाबोल

Maharashtra Politics : आता शेतकऱ्यांच्या अडचणींकडे कोणी लक्ष देत नाही. पण आता हा शेतकरी आक्रोश मोर्चा पुण्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशात पोहोचला आहे, असे शरद पवार म्हणाले.

Dec 31, 2023, 08:55 AM IST

शेतकऱ्यापुढे नवं संकटं; कांदा विकण्यासाठी द्यावे लागतायत खिशातले पैसे

Beed News : बीडमध्ये एका तरुण शेतकऱ्याला त्याच्या शेतातील कांदा विकण्यासाठी सोलापूरच्या मार्केटमध्ये खिशातून पैसे द्यावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 29, 2023, 05:58 PM IST

कच्चा कांदा खाल्ल्यानं शरीरावर दुष्परिणाम? पाहा एका दिवसात नेमका किती कांदा खावा

eating raw onion benefits and side effetcts : अनेक पदार्थांमध्ये मूळ घटकाची भूमिका बजावणारा हाच कांदा शरीरावर कोणते परिणाम करतो माहितीये? 

Dec 11, 2023, 11:37 AM IST

मांसाहारी थाळीपेक्षा शाकाहारी थाळी झाली महाग! पाहा काय सांगतो अहवाल

सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढला आहे. भाज्या, मसाले आणि डाळींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतीय स्वयंपाकघरातील शाकाहारी आणि मांसाहारी थाळींच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. टोमॅटो, आले, मसाल्यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने शाकाहारी जेवण महाग झाले आहे.

Dec 7, 2023, 05:44 PM IST

'खाणाऱ्याचा विचार करता, पिकवणाऱ्याचाही करा'; अफगाणिस्तानचा स्वस्त कांदा विक्रीसाठी मार्केटमध्ये

Onion Price : कांद्याच्या दरात होत असलेल्या चढ-उतारामुळे ग्राहकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच देशभरात अफगाणिस्तानातून कांद्याची आयात करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी आणखी चिंतातूर झालाय.

Nov 10, 2023, 12:26 PM IST

कांदा लिलाव बेमुदत बंद; 'या' मागण्यांसाठी व्यापाऱ्यांचे आंदोलन, सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Onion Traders On Strike: फेड ने बाजार समितीत खरेदी करावी तसेच केंद्र सरकारने निर्यात मूल्य रद्द करावे या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांनी आज पासून कांदा खरेदी विक्री बंद आंदोलन सुरू केले आहे

Sep 20, 2023, 11:02 AM IST

खेळ मांडला! लालफितीचा कारभार आडवा, कांदा उत्पादकांवर रडण्याची वेळ

कांदा उत्पादकांवर आता रडण्याचीच वेळ आलीय.. नाफेडने कांदा खरेदीचा निर्णय घेतला खरा.. मात्र प्रत्यक्षात नाफेडची खरेदी केंद्र सुरूच नसल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय. काही बाजार समित्यांमध्ये तर दर घसल्यामुळे कांद्याचे टेम्पो परत नेण्याची वेळ शेतक-यांवर आली. आणि भर बाजारात शेतक-यावर रडण्याची वेळ आली.  

Aug 24, 2023, 07:09 PM IST