onion prices fell

केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी, कांद्याचे भाव कोसळले

केंद्र सरकारने निर्यातीसाठी पाठवलेला कांदा मुंबई पोर्ट आणि बांग्लादेश बॉर्डरवर रोखून धरल्याने कांदा कोंडी निर्माण झाली आहे.  

Sep 15, 2020, 07:12 AM IST