धक्कादायक : ऐश्वर्या रायच्या मेसेजला रिप्लाय दिला अन् पाहता-पाहता गेले 69 लाख! नेमकं काय घडलं?
एक धक्कादायक प्रकार युपीमधील प्रयागराजमध्ये घडला आहे. खरंतर एका शिक्षकाची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. आणि या प्रकरणात अमिताभ आणि ऐश्वर्याचं नाव जोडलं जात आहे. त्यामुळे नक्की हे प्रकरण काय आहे?
Nov 3, 2023, 08:09 PM ISTPune Online Fraud: 'Video लाइक करा पैसे कमवा' मेसेजमधून 12 लाखांचा गंडा
Online Fraud in Pune: आधी मेसेजवर आलेल्या लिंकवरुन व्हिडीओ लाइक करण्याची ऑफर देण्यात आली, त्यामाध्यमातून विश्वास संपादित केल्यानंतर गुंतवणुकीसंदर्भातील एक स्कीम या व्यक्तीला सांगण्यात आली आणि त्या माध्यमातून घातला गंडा
Jan 20, 2023, 09:03 AM IST