online order

दहा वर्षांच्या मानवीच्या मृत्यूचं कारण समोर, ऑनलाईन ऑर्डर केलेल्या केकमध्ये आढळला 'तो' विषारी पदार्थ

Manvi Death : ऑनलाईन ऑर्डर केलेला केक खाल्यामुळे दहा वर्षांच्या मानवीचा मृत्यू झाला होता. या केकचे नमुने तपासासाठी पाठवण्यात आले होते. या नमुन्यांचा रिपोर्टनुसार मृत्यूचं कारण समोर आलं आहे.

Apr 23, 2024, 02:05 PM IST

Smartphone Use: ...अन् तिने आईच्या Amazon Account वरुन मागवली 250000 रुपयांची खेळणी

Girl Orders Toys From Moms Amazon Account: अनेक पालक मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांच्या हातात आपला स्मार्टफोन देतात. मात्र ही सवय पालकांना महागात पडू शकते. असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला.

Apr 5, 2023, 10:05 AM IST

भूक लागली म्हणून महिलेने Online बर्गर मागवला, पण पहिला घास घेताच...

भूक लागली म्हणून तीने बर्गर खायला सुरवात केली, पण बर्गरच्या आत तीने जे पाहिलं त्याने तिला जबर धक्का बसला 

Nov 2, 2022, 11:19 PM IST

खायला ऑर्डर करताय, सावधान! ठाण्यात डिलिव्हरी बॉयने लुटले दहा लाख रुपये

तो ऑर्डर केलेलं जेवण घेऊन आला, पण त्याचा इरादा मात्र वेगळाच होता, महिलेला एकट बघत त्याने...

Mar 12, 2022, 07:57 PM IST

नवीन वर्षात खिशाला भार; झोमॅटो, स्विगीवरून ऑर्डर करणे महागणार

Food : Goods and Services Tax : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करणे आता महाग पडणार आहे.  

Dec 23, 2021, 10:36 AM IST

Lockdown मध्ये मोबाईलसह या वस्तूंची नाही करता येणार ऑनलाईन खरेदी

लॉकडाऊनमध्ये या वस्तू ऑनलाईन खरेदी करता येणार नाही.

May 9, 2021, 09:33 PM IST

पिझ्झामुळं वाचले महिला आणि तिच्या मुलांचे प्राण

आपणही हैराण व्हाल पिझ्झामुळं कुणाचा जीव कसा काय वाचू शकतो. पण हे सत्य आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा इथं महिलेनं पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर करून आपला आणि आपल्या तीन मुलांचा जीव वाचवला.

May 7, 2015, 06:10 PM IST

मायक्रोमॅक्स कॅन्व्हास ४ बुक करा ५ हजारात

मायक्रोमॅक्स आता कॅन्व्हास ४ बाजारात आणतय आणि कंपनीने त्यासाठी ऑनलाईन ऑर्डर घ्यायलाही सुरुवात केली आहे. हा फोन तुम्ही फक्त ५००० रुपयामध्ये बुक करु शकता.

Jun 29, 2013, 01:49 PM IST